अप्सरा आली... जिनिलिया देशमुखचा पारंपरिक लूक
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 9, 2024, 07:09 PM ISTबांगलादेशी क्रिकेटर लीटनच्या घरी बाप्पा, जल्लोषात गणेशोत्सव साजरा
Bangladeshi cricketer Leighton celebrated Ganeshotsav
Sep 9, 2024, 06:45 PM ISTझी 24 तासवर तुमच्या आमच्या बाप्पाचे दर्शन
घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे . सजावट करण्यासाठी घरांमधून लोक रात्रीच्या रात्री जागतात. भाविकांनी उभारलेले देखावे आणि घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींचे दर्शन नक्की घ्या.
Sep 9, 2024, 03:53 PM ISTGaneshotsav 2024: तुमचा लाडका बाप्पा आता झी 24 तासवर
प्रत्येकाच्या घरी आणि मंडळांमध्येही गणपती बाप्पासाठी खास आरास केली. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला बघायला मिळतात. या सोहळ्यात सगळे उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हे देखावे अधिकच खास बनतात.
Sep 9, 2024, 12:46 PM ISTतुमचा बाप्पा दिसणार आता झी 24 तासवर
घरोघरी, मंडळांमध्ये गणपती बाप्पासाठी खास आरास केली. या सोहळ्यात सगळे उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हा देखावा अधिकच खास बनतो.
Sep 9, 2024, 11:46 AM ISTMonday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
09 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 9, 2024, 06:56 AM ISTपाकिस्तानातही होतोय गणेशोत्सव साजरा, कराचीतील महादेव मंदिरात केली स्थापना
Ganeshotsav celebration in Pakistan at Mahadev temple in Karachi
Sep 8, 2024, 06:30 PM ISTतुमच्या बाप्पाची आरास बघा झी 24 तासवर
गणपती आले की सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते. गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणपतीची आरास करतात. घरातला गणपती असो किंवा मंडळाचा भक्तीभावाने बाप्पाची पूजा अर्चना केली जाते.
Sep 8, 2024, 05:40 PM ISTGauri Pujan 2024 : गणपतींपाठोपाठ गौराई येणार माहेरी! जाणून घ्या ज्येष्ठा गौरी आवाहनाची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणपतीपाठोपाठ येतात त्या माहेरवाशी गौराई...गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Sep 8, 2024, 04:04 PM ISTGaneshotsav 2024: तुमच्या गणपतीचे दर्शन झी 24 तासवर
गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
Sep 8, 2024, 03:05 PM ISTनैवेद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही?
गणेशोत्सव असल्याने बाप्पाला नैवेद्याच ताट अर्पण करण्यात येतं. यात मीठ का वाढत नाहीत.
Sep 8, 2024, 01:54 PM ISTGaneshotsav 2024: तुमच्या घरातील बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर, बघा आपल्या लाडक्या बाप्पाची निराळी रूपं
गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
Sep 8, 2024, 11:24 AM IST''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान
Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Sep 8, 2024, 11:11 AM ISTSunday Panchang : आज ऋषी पंचमीच्या सणासह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
08 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 8, 2024, 08:33 AM ISTRishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?
Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
Sep 8, 2024, 07:54 AM IST