ganeshotsav news in marathi

लालबाग राजाच्या चरणी मुकेश अंबानींकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, किंमत इतके कोटी

Mukesh Ambani donate 20 kg gold crown : मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. याची किंमत कितीये माहितीये का?

Sep 5, 2024, 10:54 PM IST

यंदा लाडक्या बाप्पाला द्या हटके मोदकांचा नैवेद्य

बाप्पा येणार म्हटल्यावर खास नैवेद्य तर पाहिजेच ना? यात बाप्पाचे आवडते उकडीचे आणि तळणीचे मोदक तर आलेच पण यावर्षी तुम्ही काही नवीन पद्धतीचे मोदक करून बघू शकता. यामुळे बाप्पा आणि तुमच्या घरातली मंडळी नक्कीच खुश होतील.

Sep 5, 2024, 07:58 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...

भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते. 

Sep 5, 2024, 05:55 PM IST

Hartalika 2024 : ...म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपं नसतं, पहिल्यांदाच करणार असाल तर 'ही' माहिती अतिशय कामाची

Hartalika 2024 : मनासारखा नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुली हरतालिकेच व्रत आणि उपवास करतात. पण हे व्रत करणं सोपं नसतं. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ही माहिती अतिशय कामाची आहे. 

Sep 5, 2024, 05:08 PM IST

मुंबईतील विनायकाची मंदिरे

मुंबईतील गणपतीची मंदिरे ऐतिहासिक आहेत ,आणि ती मंदिरे कशी निर्माण झाली ?कोणी केली ?या गोष्टी ऐकायला फार रंजक आहेत.

Sep 5, 2024, 05:00 PM IST

Hartalika 2024 : हरतालिकेच्या आदल्या दिवशी का करतात 'आवरणं'? काय आहे या शब्दाचा अर्थ?

Hartalika 2024 : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेच व्रत आणि या दोघांच्या पहिले येणारं आवरणं. यंदा 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत असल्याने आवरणं म्हणजे काय जाणून घ्या. 

 

Sep 5, 2024, 04:34 PM IST

100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला असा अद्भुत योग, 'या' लोकांना बाप्पा बनवणार करोडपती

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असून त्यासोबतच 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावर्षी गणपती बाप्पा 3 राशीच्या लोकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन येत आहेत.

Sep 5, 2024, 03:09 PM IST

मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!

मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!

Sep 5, 2024, 02:58 PM IST

Hartalika 2024 : 'या' 16 पत्रींशिवाय हरतालिका पूजा अपूर्ण

Hartalika 2024 : हरतालिका व्रत पूजा ही 16 पत्रींशिवाय अपूर्ण मानली जाते. पूजा साहित्य आणि कोणती पत्री आहेत जाणून घ्या. 

Sep 5, 2024, 02:18 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रताच्या दिवशी राहुकाळ! फक्त 'या' मुहूर्तावर करता येणार पूजा

Hartalika 2024 : यंदा हरतालिका व्रताच्या पूजेसाठी फक्त 2 तास 31 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. राहुकाळात पूजा करु नये. त्यामुळे पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 5, 2024, 12:50 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?, घरी आणताना गणेशाचा चेहरा आपल्याबाजूने असावा? विज्ञान आणि शास्त्र सांगतं...

गणेश चतुर्थीला जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा मूर्तीचा चेहरा हा कपड्याने का झाकलेला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? परंपरा म्हणून नको शास्त्र समजून घ्या. 

 

Sep 5, 2024, 11:50 AM IST

24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशी तयार करा घरच्या घरी पिठी; या घ्या Tips

Steamed Modak Recipe: मोदक करताना या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या टिप्समुळं मोदक 24 तास मउसूद राहतील. 

 

Sep 2, 2024, 12:42 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या. 

Sep 1, 2024, 04:21 PM IST

Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत. 

Aug 31, 2024, 07:32 AM IST

GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

GANESH UTSAV 2024 : श्रीगणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळंच नातं आहे. त्यामुळे बाप्पाला घरी आणणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलंय. 

Aug 30, 2024, 01:25 PM IST