Ganeshotsav 2024: तुमचा लाडका बाप्पा आता झी 24 तासवर
प्रत्येकाच्या घरी आणि मंडळांमध्येही गणपती बाप्पासाठी खास आरास केली. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला बघायला मिळतात. या सोहळ्यात सगळे उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हे देखावे अधिकच खास बनतात.
Sep 9, 2024, 12:46 PM ISTतुमचा बाप्पा दिसणार आता झी 24 तासवर
घरोघरी, मंडळांमध्ये गणपती बाप्पासाठी खास आरास केली. या सोहळ्यात सगळे उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हा देखावा अधिकच खास बनतो.
Sep 9, 2024, 11:46 AM ISTMonday Panchang : आज भाद्रपदातील षष्ठी तिथीसह रवि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?
09 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 9, 2024, 06:56 AM ISTतुमच्या बाप्पाची आरास बघा झी 24 तासवर
गणपती आले की सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते. गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणपतीची आरास करतात. घरातला गणपती असो किंवा मंडळाचा भक्तीभावाने बाप्पाची पूजा अर्चना केली जाते.
Sep 8, 2024, 05:40 PM ISTGauri Pujan 2024 : गणपतींपाठोपाठ गौराई येणार माहेरी! जाणून घ्या ज्येष्ठा गौरी आवाहनाची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणपतीपाठोपाठ येतात त्या माहेरवाशी गौराई...गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
Sep 8, 2024, 04:04 PM ISTGaneshotsav 2024: तुमच्या गणपतीचे दर्शन झी 24 तासवर
गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
Sep 8, 2024, 03:05 PM ISTनैवेद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही?
गणेशोत्सव असल्याने बाप्पाला नैवेद्याच ताट अर्पण करण्यात येतं. यात मीठ का वाढत नाहीत.
Sep 8, 2024, 01:54 PM ISTGaneshotsav 2024: तुमच्या घरातील बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर, बघा आपल्या लाडक्या बाप्पाची निराळी रूपं
गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
Sep 8, 2024, 11:24 AM ISTSunday Panchang : आज ऋषी पंचमीच्या सणासह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
08 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 8, 2024, 08:33 AM ISTRishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?
Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
Sep 8, 2024, 07:54 AM ISTRishi Panchami 2024 : लहानपणापसून ऐकताय ‘सप्तऋषी’, पण ते 7 ऋषी नेमके कोण होते? येथे वाचा
Rishi Panchami :दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षात पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते, यावर्षी रविवार ८ सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे. यादिवशी सप्त ऋषींना समर्पित व्रत केले जाते.
Sep 7, 2024, 06:14 PM ISTRishi Panchami 2024 : बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व शुभ संयोग
Rishi Panchami 2024 : गणेश चतुर्थीनंतर येणारा ऋषी पंचमीचा सण हा महिलांसाठी अतिशय खास आहे. यादिवशी 7 ऋषींची पूजा करण्यात येते. ऋषी पंचमी पूजेची शुभ वेळ, पद्धत आणि कथा जाणून घ्या.
Sep 7, 2024, 02:45 PM ISTGanesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? चुकून चंद्र पाहिलाच तर काय करावं? चंद्रोदयाच्या वेळी चंद्र जाणून घ्या
Ganesh Chaturthi : घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगता गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, नाहीतर चोरीचा आळ येतो किंवा कुठलं संकट ओढावतं. काय आहे यामागील कथा आणि चुकून चंद्र दिसला तर काय करायचं जाणून घ्या.
Sep 7, 2024, 01:44 PM ISTGanesh Chaturthi 2024: स्वप्नील जोशी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, डेकोरेशनने वेधलं लक्ष
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Sep 7, 2024, 01:17 PM ISTगणपतीला आवडत नाहीत 'या' 4 वस्तू, चुकूनही करू नका अर्पण
गणपती बप्पाची आराधना केल्याने सगळी संकटे, दुखः नाहीसे होतात. म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. बाप्पाला मोदक, दुर्वा, जास्वंदीचे फुल अशा बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या जातात.
Sep 7, 2024, 12:03 PM IST