'या' 16 पत्रींशिवाय हरतालिका पूजा अपूर्ण

Sep 05,2024


हरतालिका व्रताच्या दिवशी शंकराचा पिंडीवर 16 पत्री अर्पण करतात.


16 पत्री कोणत्या आणि त्या प्रत्येक पत्रीचं महत्व काय जाणून घ्या.


बेलपत्र- शिवतत्व आणि शक्तीचे प्रतीक, आघाडा- गणपती आणि शक्तीचे प्रतीक


मालती- शिव आणि शक्तीचे प्रतीक, दुर्वा- गणपती आणि शक्तीचे प्रतीक


चंपक- महाकालीचे प्रतीक, करवीर- शक्तीचे प्रतीक


बदरी- शिव आणि शक्तीचे प्रतीक, रुई- हनुमान आणि शक्तीचे प्रतीक


तुळस- विष्णु आणि शक्तीचे प्रतीक, मुनिपत्र- निर्गुणचे प्रतीक


दाडिमी- शिव आणि शक्तीचे प्रतीक, धोतरा- शिव आणि शक्तीचे प्रतीक


जाई- शक्तीचे प्रतीक, मुरुबक- महाकालीचे प्रतीक


बकुळ- गणपती आणि शक्तीचे प्रतीक, अशोक- ब्रह्म आणि शक्तीचे प्रतीक


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story