ganeshotsav news in marathi

Get instant news reports PT11M10S

झटपट बातम्यांचा आढावा घ्या

Get instant news reports

Sep 7, 2024, 09:25 AM IST

'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views

Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

Sep 7, 2024, 09:20 AM IST

Ganesh Chaturthi Horoscope : कोणावर बरसणार गणेशाची कृपा? गणेश चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?

Daily Horoscope : आज गणेश चतुर्थी असून पुढील दहा दिवस सर्वत्र वातावरण गणेशमय असणार आहे. यंदा गणेश चतुर्थीला 100 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर बाप्पाची कृपा बरसणार असून तुमच्यावर धनवर्षाव होणार आहे.  

Sep 7, 2024, 07:56 AM IST

Zee 24 तास पाहा, सोन्याची नाणी जिंका! गणेशोत्सव स्पर्धेची सविस्तर माहिती एका क्लिकवर

Zee24Taas Ganesh Festival Special Contest: यंदाच्या गणेशोत्सव अधिक खास असणार आहे कारण यंदाच्या गणशोत्सवामध्ये 'झी 24 तास'च्या प्रेक्षकांना सोन्याची नाणी जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे एका विशेष स्पर्धेच्या माध्यमातून...

Sep 7, 2024, 06:54 AM IST

Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 6, 2024, 11:54 PM IST

बाप्पा मोरया! ही आहेत मुंबईतील पाच प्रसिद्ध गणेश मंडळं

महाराष्ट्रात सणांमध्ये गावोगावी मंडळे सक्रीय असतात. मात्र गणपती आले की ही मंडळे काही औरच जोशात येतात. दरवर्षी काहीतरी हटके सजावट करण्याचा प्रयत्न ते करत असतात.आणि त्यांना मिळणारा भाविकांचा प्रतिसाद तर अविश्वसनिय असतो.त्यातील काही गाजलेली मंडळे आहेत, ज्यांच्या मूर्तीचे दर्शन आवर्जुन घ्या.

Sep 6, 2024, 08:21 PM IST

अष्टविनायक यात्रेतील आठही क्षेत्रांच्या दंतकथा आणि इतिहास जाणून घ्या

भारतातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र समूहांपैकी एक म्हणजे अष्टविनायक . या अष्टविनायकातील आठही मंदिरांबद्दल अनेक दंतकथा आहेत . त्यांचा इतिहासदेखील फार रंजक आहे.

Sep 6, 2024, 06:27 PM IST