अबू धाबीमध्ये बाप्पासाठी साकारले पंढरपूर, तुमचा लाडका बाप्पा झी 24 तासवर
गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
Sep 14, 2024, 06:37 PM ISTSaturday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथीसह रवि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
14 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 13, 2024, 10:51 PM ISTGanesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?
Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं.
Sep 13, 2024, 02:47 PM ISTरुप डोळ्यात साठवा, लाडका बाप्पा 24 तासावर
गणेशोत्सवादरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाचं दर्शन आणि आरास पाहण्याचा आनंद घेत आहोत . चला आजसूद्धा अजून काही घरगुती बाप्पांच दर्शन घेऊया.
Sep 13, 2024, 02:41 PM ISTFriday Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह सौभाग्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
13 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 13, 2024, 07:51 AM ISTGanesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार.
Sep 12, 2024, 06:53 PM ISTGanesh Utsav 2024 | 25 मुखी गणेशा बघण्यासाठी भक्तांची गर्दी
Bhandara 25 Head Ganesh Idol With Jaganath Puri Decoration For Ganesh Utsav 2024
Sep 12, 2024, 03:05 PM ISTGauri visarjan Muhurat 2024 : गौरी विसर्जन करताना 'या' चुका करु नका! 'हे' विधी नक्की करा, अन्यथा...
Gauri visarjan 2024 : माहेरवाशिणीचं स्वागत, मग तिचा पाहुणाचार अतिशय प्रेमाने आणि विधीवत केल्यानंतर आज तिला निरोप देण्याची वेळ आली आहे. गौराईला निरोप देताना 'पुनरागमनायच' हे म्हणायला विसरू नका. त्यासोबत विसर्जन मुहूर्त आणि कुठल्या गोष्टी टाळ्यावात ते जाणून घ्या.
Sep 12, 2024, 12:20 PM ISTWednesday Panchang : आज गौरी पूजन आणि राधाष्टमीसह प्रिती योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
11 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 11, 2024, 12:49 AM ISTतूमच्या घरचा बाप्पा झी 24 तासवर
दर्शन घ्या बाप्पांच झी 24 तास बरोबर. सगळ्याच घरांमधून सध्या बाप्पाचा गजर सुरू आहे. चला तर दर्शन घेऊया घरगुती बाप्पांचे.
Sep 10, 2024, 07:58 PM ISTHoroscope : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन, 'या' लोकांना आर्थिक लाभासह प्रगतीचे मार्ग होणार खुले
Horoscope Today : आज गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन झालं आहे. अशात आजचा दिवस कोणासाठी कसा असेल कोणावर धनवर्षाव होणार तर कोणाचे आर्थिक गणित बिघडणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
Sep 10, 2024, 08:48 AM ISTTuesday Panchang : आज गौरी आवाहनाला सर्वार्थ सिद्धि योग! जाणून शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
10 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 10, 2024, 08:19 AM ISTWeekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत
Weekly Horoscope 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या हा दुसरा आठवड्यात, ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत अस्त करणार आहे. शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती गौरीच आगमन 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.
Sep 9, 2024, 11:41 PM ISTJeshtha Gauri Avahan Wishes : सोनपावलांनी गौरी आली घरी...ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा
Jeshtha Gauri Pujan Wishes in Marathi : गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन सोनपावलांनी होणार आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवा आणि मंगलदिन साजरा करा.
Sep 9, 2024, 10:04 PM ISTझी 24 तासवर तुमच्या आमच्या बाप्पाचे दर्शन
घरोघरी बाप्पाचे आगमन झालेले आहे . सजावट करण्यासाठी घरांमधून लोक रात्रीच्या रात्री जागतात. भाविकांनी उभारलेले देखावे आणि घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींचे दर्शन नक्की घ्या.
Sep 9, 2024, 03:53 PM IST