found

उर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.

Mar 9, 2015, 06:49 PM IST

रूग्णालय अधीक्षकाच्या घरात सापडलं घबाड

पगार बिल मंजूर करण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वैजापूर रुग्णालय अधीक्षक गोविंद नरवणे याला २४ जानेवारीला अटक झाली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या घरात मोठं घबाड सापडलंय. 

Jan 28, 2015, 01:48 PM IST

कुंबळेने शोधला एक अनोखा स्पिनर

 म्हणतात ना हिऱ्याची ओळख जोहरीला असते. क्रिकेट जगतातील अशा एका जोहरीने एक हिरा निवडला आहे. त्या पाहून आपण म्हणू की हा क्रिकेट खेळायच्या लायक नाही. 

Jan 21, 2015, 08:13 PM IST

मायानगरीत हरवलेल्या चिमुकल्यांची 'घरवापसी'!

मायानगरीत हरवलेल्या चिमुकल्यांची 'घरवापसी'!

Jan 14, 2015, 09:13 AM IST

'आयआरसीटीसी'च्या गोंधळामुळे प्रवासी हैराण

'आयआरसीटीसी'ची वेबसाईट कधी काय अडचणी उभ्या करेल याचं काहीही सांगता येत नाही. कारण लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ११०५७ एलटीटी-अमृतसर-धुळे ही गाडी अस्तित्वात नसल्याचं, 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट दाखवतेय.

Nov 25, 2014, 03:03 PM IST

झोनल ऑफिसरच्या घरी इव्हीएम मशीन्स सापडल्या

वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी दोन इव्हीएम मशीन्स सापडल्या. अशोक मान्द्रे असं या अधिका-याचं नाव आहे.

Oct 15, 2014, 08:45 AM IST

व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी

व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी  

Sep 12, 2014, 10:55 AM IST

व्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी

अनेकदा सोशल मीडियाचा  वापर विघातक पद्धतीने केला जातो, मात्र हा वापर  विधायक पद्धतीने होऊ शकतो ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे . कांदिवली पोलिसांनी हरवलेल्या दोन वर्षाच्या मुलीला अवघ्या दीड तासात तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. हे सगळे घडलं केवळ व्हॉट्सअॅपमुळे

Sep 11, 2014, 06:25 PM IST

१८ वर्षापूर्वी बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला

श्रीनगर: १९९६ साली उत्तर प्रदेशमधील मेनपुरी येथे राहणारे राजपूत युनिटचे हवलदार गया प्रसाद हे अचानक गायब झाले होते. जम्मू-कश्मीरच्या सियचिन ग्लेशियरवर त्यांना तैनात केलं गेलं होतं. 

Aug 21, 2014, 09:41 PM IST

उस्ताद अमजद अली खान यांची सरोद अखेर सापडली

प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची गहाळ सरोद अखेर सापडली आहे. उस्ताद अमजद अली खान यांची ही सरोद 45 वर्षे जुनी होती.

Jul 1, 2014, 08:02 PM IST

नळातून आले सोने, पण रहिवाशांना आश्चर्य नाही

आपल्या घराच्या नळामधून पाण्यासोबत सोन्याचे कण आले तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही, पण अमेरिकेत असे शहर आहे की तेथे नळातून पाण्यासोबत सोन्याचे कण येतात, पण रहिवाशांना त्याचं काहीच आश्चर्य वाटत नाही.

Jun 9, 2014, 06:05 PM IST

दारू चढली, बाटली पोटात उतरली

दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.

Apr 29, 2014, 04:35 PM IST