found

पालघरमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा

पालघर जिल्ह्यातील सातिवली भागात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे.

Oct 27, 2016, 07:57 PM IST

मुंबईच्या आकाशात दिसले निळे फुगे... चौकशी सुरू

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे, बरीच सावधानताही बाळगली जातेय. 

Oct 5, 2016, 05:44 PM IST

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे. 

Sep 16, 2016, 09:24 AM IST

अभिनेता कादर खानच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह

अभिनेता कादर खान यांच्या बंगल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिच्याजवळ एक तान्हं बाळंही होतं, या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Aug 31, 2016, 11:01 PM IST

कोईम्बतूरमध्ये सापडला पांढरा कावळा

कावळा हा काळा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण कावळा पांढरा असतो हे तुम्हाला सांगितल्यास कदाचित विश्वास बसणार नाही.

Aug 27, 2016, 10:00 PM IST

समुद्रात सापडलं दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ जहाज

 विमानवाहक जहाजाचा लागला शोध 

Aug 26, 2016, 10:30 AM IST

सूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह

नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.

Aug 25, 2016, 05:30 PM IST

मच्छीमाराला मिळाला जगातील सर्वात मोठा मोती, किंमत ६७० कोटी

फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि  सर्वाधिक किंमतीचा आहे. 

Aug 24, 2016, 07:21 PM IST

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं

सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.

Aug 19, 2016, 01:09 PM IST

अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला

जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी ,इथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. 

Aug 18, 2016, 04:45 PM IST

महाड दुर्घटनेतली दुसरी बसही सापडली

महाड दुर्घटनेतली दुसरी बसही आता सापडली आहे. नौदलाच्या शोधकार्यामध्ये 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे.

Aug 13, 2016, 11:13 AM IST

महाड दुर्घटनेतील १४ मृतदेहांची ओळख पटली, मदत केंद्र सुरू

हाड दुर्घटनेतील १४ जणांचे मृतदेह सापडेत. सर्व मृतदेहांची ओळख पटलीय.

Aug 5, 2016, 08:34 AM IST