found

आंबोलीतल्या 'त्या' दोघांपैंकी एकाचा मृतदेह हाती

जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी दोघे हुल्लडबाजी करताना दरीत कोसळले होते. त्यापैंकी एकाचा मृतदेह आज हाती लागलाय. 

Aug 4, 2017, 08:11 PM IST

कॉलेजमध्ये मुलींच्या शौचालयात व्हिडीओ रेकॉर्डिंग

 कॉलेजमध्येही मुली सुरक्षित नसल्याचा प्रकार विक्रोळी इथल्या विद्या विकास एज्युकेशनच्या महाविद्यालयात समोर आला आहे.

Jul 21, 2017, 01:47 PM IST

अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

Jul 15, 2017, 04:04 PM IST

अपहृत चिमुकल्या तनिष्काचा मृतदेह सापडला

काही दिवसांपूर्वी पुण्यातून अपहरण झालेल्या तनिष्का आरोडेचा मृतदेह अकोला जिल्ह्यात सापडलाय. 

Jul 4, 2017, 04:34 PM IST

बेपत्ता बिल्डर अमित वाघ गोव्यात सापडले

गोव्यातील मॅजेस्टी हॉटेलमध्ये त्यांच्या मोबाईलचं लोकेशन मिळत होतं, यावरून गोवा पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे, सातारा पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे.

Jun 30, 2017, 02:12 PM IST

चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!

पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

Jun 29, 2017, 10:21 PM IST

रेल्वे स्टेशनजवळ नाल्यात सापडली जिवंत काडतुसं

नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील सरकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात काडतुसं आढळलीत. 

Jun 6, 2017, 07:54 PM IST

हवनकुंडासाठी खोदकाम करताना सापडली देवीची मूर्ती

विरार जवळच्या अर्नाळा गावात एक चमत्कारिक घटना घडली आहे.

May 3, 2017, 08:54 PM IST

२४ लाखांच्या टँकमधून निघालं १६ करोडोंचं सोनं!

एखाद्या वाहनाच्या किंवा टँकच्या फ्युएल टाकीमधून सोनं निघाल्याची बातमी कधी तुम्ही वाचलीय... पण, अशी घटना प्रत्यक्षात घडलीय... लंडनच्या एका व्यक्तीला तब्बल १६ करोडोंच्या सोन्याचा लाभ झालाय. 

Apr 11, 2017, 05:35 PM IST

यवतमाळमध्ये देशी कट्टे येतात कुठून?

यवतमाळातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले आहेत.

Apr 11, 2017, 10:45 AM IST

नाशिकमध्ये दोन मृतदेह आढळल्यानं खळबळ

नाशिक शहरात  दोन मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

Mar 29, 2017, 06:56 PM IST

संशयास्पद वस्तू सापडल्यामुळे व्हाईट हाऊस बंद

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये संशयास्पद वस्तू सापडली आहे.

Mar 28, 2017, 08:55 PM IST