झोनल ऑफिसरच्या घरी इव्हीएम मशीन्स सापडल्या

वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी दोन इव्हीएम मशीन्स सापडल्या. अशोक मान्द्रे असं या अधिका-याचं नाव आहे.

Updated: Oct 15, 2014, 10:57 AM IST
झोनल ऑफिसरच्या घरी इव्हीएम मशीन्स सापडल्या  title=

वसई : वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी दोन इव्हीएम मशीन्स सापडल्या. अशोक मान्द्रे असं या अधिका-याचं नाव आहे.

वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या. या दोन्ही इव्हीएम मशीन्स राखीव मशीन्स असल्याची माहिती तहसीलदारांनी दिलीय.

नियमानुसार इव्हीएम मशीन्स घरी ठेवता येत नाहीत. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलंय. तर उमेदवार विवेक पंडित यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.