found

VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'

गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.  

Jan 13, 2016, 09:22 PM IST

या देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी

तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.

Jan 5, 2016, 05:24 PM IST

वॉशरूममध्ये नग्न अवस्थेत सापडले दाम्पत्याचे मृतदेह

 उत्तर प्रदेशचा नोएडा सेक्टर ७३मध्ये एका बिल्डिंग अपार्टमेंटच्या वॉशरूममध्ये मंगळवारी पती-पत्नीचे मृतदेह नग्न अवस्थेत सापडले. वॉशरूम आतून बंद होता. दरम्यान हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

Dec 16, 2015, 07:00 PM IST

समुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज

 कोलंबियामध्ये स्पेनचं एक ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. ज्यामध्ये अरबो डॉलर रूपयांचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे. 

Dec 5, 2015, 02:33 PM IST

तब्बल ५१५ दिवसानंतर सापडलं रहस्यमयरित्या गायब झालेलं 'एमएच ३७०' विमान

मार्च २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या मलेशिअन एअरलाईनचं जेट 'एमएच ३७०'चे अवशेष तब्बल ५१५ दिवसानंतर हाती लागलेत. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

Aug 6, 2015, 03:35 PM IST

सांगलीत आढळल्या इंग्लंडच्या जळालेल्या नोटा

 

सांगली :  सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात इंग्लंड देशाच्या पन्नास पौंडच्या शेकडो नोटा जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र जप्त केलेल्या नोटा ह्या परदेशी नोटाच आहेत काय ? याची तपासनी सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यानी दिली आहे.

Jul 26, 2015, 09:19 PM IST

'त्या' चिमुरडीच्या आईचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक झालीय. या महिलेचा डोक्यात दगड घालून खून झाला होता... तिच्या मृतदेहाशेजारीच एक लहानगीही रडताना आढळली होती. २४ तास उलटण्याच्या आतच पोलिसांनी या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लावलाय.

Jul 25, 2015, 11:21 PM IST

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

Jul 25, 2015, 07:51 PM IST

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

Jul 24, 2015, 02:57 PM IST

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

'कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकारी सापडले आहेत. मात्र, राज्य सरकार मुद्दाम आरोपींची नावं जाहीर करत नाहीत' असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केलाय.

Jul 24, 2015, 02:08 PM IST

एका बॅगने एकटीने केला सीएसटी ते कोपर प्रवास...


प्रशांत जाधव

प्रशांत जाधव, संपादक, 24TAAS.COM

Jul 13, 2015, 08:54 PM IST

गुप्त सरस्वती नदीचा लागला शोध...

सरस्वती नदी गुप्त स्वरुपात असल्याची आख्यायिका तुम्हीही ऐकली असेल. पण, हीच नदी आता सर्वांसमोर आलीय. सरस्वती नदीच्या शोधात एक मोठा विजय हाती लागलाय, असं म्हणायला हरकत नाही. 

May 7, 2015, 05:13 PM IST

मानखुर्दमध्ये सापडला दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह

मुंबईच्या मानखुर्द या भागातील महाराष्ट्र नगर येथे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजलीय.

Mar 11, 2015, 10:50 AM IST