found

महाड दुर्घटना : हरिहरेश्वरजवळ सापडला महिलेचा मृतदेह

आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.

Aug 4, 2016, 09:20 AM IST

LIVE महाड दुर्घटना : दोन मृतदेह हाती

महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या २२ पैंकी दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय.  

Aug 3, 2016, 12:45 PM IST

आयत्या बॅगेत विषारी नागोबा...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील जिल्हा  परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चक्क विषारी नाग निघाल्यानं एकच खळबळ उडाली. 

Jul 25, 2016, 07:55 PM IST

हँड ग्रेनेड सापडल्यानं नांदेडमध्ये खळबळ

नांदेड शहरातील दीपनगर मध्ये हँडग्रेनेड सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

Jul 23, 2016, 07:16 PM IST

मुळा-मुठाच्या नदीत सापडले 'त्या' दोन मुलींचे मृतदेह

मुळा-मुठाच्या नदीत सापडले 'त्या' दोन मुलींचे मृतदेह

Jul 20, 2016, 10:30 PM IST

मुळा-मुठाच्या नदीत सापडले 'त्या' दोन मुलींचे मृतदेह

पुण्याजवळ वडगाव शेरी परिसरात चंदननगरमधल्या दोन मुलींचे मृतदेह मुळा-मुठा नदीत आढळून आलेत.

Jul 20, 2016, 08:50 PM IST

बायकोसोबत भांडण झालं म्हणून...

उल्हास नदीपात्रात नऊ वर्षांच्या मुलीला फेकणाऱ्या सावत्र बापाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तुळशीराम सैनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Jul 6, 2016, 09:10 AM IST

शाळेजवळ तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला

वसईत एका शाळेच्या मागील बाजूस शेतात, तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या आवारात हा मृतदेह सापडलाय.

Jul 4, 2016, 12:28 PM IST

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...  

Jun 24, 2016, 08:53 PM IST

डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे.

May 21, 2016, 09:48 PM IST

अबब! घरात सापडले १५० साप

उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटना घडली, एका घरात १५० साप सापडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील ही घटना आहे. ही घटना ८ मे रोजी घडली.

May 11, 2016, 08:03 PM IST

अग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं!

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.  

Apr 6, 2016, 04:50 PM IST