found

आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून ३० लाखांसह ५ किलो सोनं जप्त

तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत हे पैसे जप्त करण्यात आले. 

Dec 22, 2016, 01:47 PM IST

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीला ठेवले आश्रमाच्या बाहेर

 अनैतिक संबंधातून  जन्मलेल्या   मुलीला  आश्रमाच्या  बाहेर ठेवणाऱ्या दोघा मुला मुलीना वसईच्या माणिकपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Dec 20, 2016, 11:48 PM IST

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आढळले आणखी सात मोबाईल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सात मोबाईल सापडले आहेत. यात फोर जी मोबाईलाचाही समावेश आहे. यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Dec 18, 2016, 12:21 PM IST

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

कारमधून सापडल्या दोन गोण्या भरून पैसे

 मुंबईच्या टिळकनगर येथे पोलिसांनी एका कारमधून दोन गोण्या भरून पैसे जप्त केले आहे. 

Dec 15, 2016, 08:04 PM IST

शिर्डीत महिला चोरकडून ६९ हजार, ७ तोळे सोनं हस्तगत

 शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं. ही कुणी साधीसुधी महिला नसून एक अट्टल चोर आहे. तिच्याकडून 69 हजार रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं. शिर्डीत जसे साईभक्त देशविदेशातून येतात. तसेच चोरही देशभरातून येत असतात. भक्तांचे पाकीटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात.

Dec 11, 2016, 02:04 PM IST

राजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे

राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.   

Dec 10, 2016, 03:27 PM IST

जय वाघाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड क-हांड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या तपासासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे.

Dec 9, 2016, 10:42 PM IST

गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे.

Dec 5, 2016, 08:16 PM IST

अकोटमध्ये शेतात वाघ घुसल्यानं खळबळ

अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यातल्या रामपूर धारुळ गावात बुधवारी वाघ दिसल्यानं खळबळ माजली आहे.

Dec 1, 2016, 09:37 AM IST

अकोल्यात सापडल्या ५८ हजाराच्या जाळलेल्या नोटा

अकोला शहरातील गोरक्षण भागातील विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत १००० आणि ५०० चा नोटा  जाळलेल्या स्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या नोटांची एकूण किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे.  

Nov 26, 2016, 06:32 PM IST

गटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा

गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत.

Nov 14, 2016, 12:28 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

कचरा कुंडीजवळ मिळाले ५०० ते १००० रुपयांच्या नोटांचे पोत्याचे सत्य

 मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 11, 2016, 06:39 PM IST

बाईकच्या इंजिनमध्ये साप शिरला आणि...

सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिन मध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकाने भीतीने गाडीचं सोडली.

Nov 4, 2016, 06:02 PM IST