Matheran| माथेरानची मिनी ट्रेन आजपासून सेवेत, प्रथम श्रेणीसाठी 95 रुपये भाडं
Matheran mini train service resumed from today
Nov 6, 2024, 12:40 PM ISTमुंबईच्या लोकलमध्ये होणार 'हा' मोठा बदल, मोजावे लागणार जास्तीचे पैसे
रेल्वे व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठवला आहे
Sep 29, 2021, 07:58 PM ISTअविश्वसनीय! एकही बॉल न टाकता इनिंग घोषित
क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक अविश्वसनीय घटना होतात. अशीच एक घटना न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेट स्पर्धा असलेल्या प्लांकट शिल्डमध्ये झाली आहे. एकाच मॅचच्या दोन इनिंगमध्ये एकही विकेट न जाता आणि एकही रन न बनता इनिंग घोषित करण्यात आली. दोन्ही इनिंगमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.
Oct 15, 2018, 06:18 PM ISTलोकलवरील दगडफेकीत तरुणीचा ओठ फाटला आणि दोन दातही तुटले
लोकल सव्वा नऊच्या सुमारास मुंब्रा खाडी पुलाजवळ येताच अचानक मागच्या लेडीज फर्स्ट क्लास डब्यावर दगड भिरकवण्यात आले.
Oct 5, 2018, 12:06 PM ISTरेल्वे डब्यात जड वस्तू फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी
एक तरुणी यामध्ये जखमी झालीयं.
Oct 5, 2018, 07:37 AM ISTएकही टेस्ट न खेळता हनुमा विहारी ब्रॅडमनच्या रेकॉर्डच्या यादीत
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीची निवड झाली आहे.
Aug 25, 2018, 06:54 PM ISTपरविंदर अवानाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
भारताचा क्रिकेटपटू परविंदर अवाना यानं प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे.
Jul 17, 2018, 08:13 PM ISTटेस्ट टीमच्या निवडीआधीच हे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Jul 15, 2018, 10:58 PM IST१८ वर्षाच्या खेळाडूनं ब्रॅडमनना मागे टाकलं!
क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू कोण?
Jan 9, 2018, 10:29 PM ISTयॉर्करचा बादशहा जेव्हा स्पिन बॉलिंग करतो!
श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगानं त्याच्या यॉर्करनं अनेक बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Nov 1, 2017, 08:11 PM ISTफर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
लोकलमध्ये सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना जसा गर्दीचा त्रास सहन करावा तशा तक्रारी ‘फर्स्ट क्लास’ मधून प्रवास करणाऱ्यांकडूनही वारंवार येत होत्या.
Aug 7, 2017, 05:07 PM IST'लिटल चॅम्प' मुग्धा वैशंपायनला बारावीच्या परीक्षेत 'फर्स्ट क्लास'
रायगड जिल्ह्यातील मुग्ना वैशंपायन 'लिटल चॅम्प' या गायन स्पर्धेत चमकली आणि ती प्रसिद्धीला आली. या मुग्धाने बारावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केलेय. तिने 'फर्स्ट क्लास' मिळवलाय.
May 30, 2017, 06:18 PM ISTVIDEO : तृतीय पंथीय रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो तेव्हा...
एखाद्या व्यक्तीचं रुप, रंग पाहून त्याच्याबद्दल आडाखे बांधणं किती सोपं असतं ना... पण, प्रत्येक वेळेला हे आडाखे योग्य निघतीलच असं नाही...
Nov 18, 2015, 04:15 PM ISTरेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेनं दिलेला हा 'जोर का धक्का' तुम्हालाही लागण्याची शक्यता आहे.
Nov 14, 2015, 10:21 PM ISTरेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
Nov 14, 2015, 10:12 PM IST