मुंबई : एखाद्या व्यक्तीचं रुप, रंग पाहून त्याच्याबद्दल आडाखे बांधणं किती सोपं असतं ना... पण, प्रत्येक वेळेला हे आडाखे योग्य निघतीलच असं नाही...
त्यातही एखादा हिजडा ट्रेनमध्ये तुमच्यासोबत प्रवास करताना दिसला तर... त्याच्याबद्दल तुमच्या मनात पहिला काय विचार येईल? आणि तेही फर्स्ट क्लासमध्ये दिसला तर...
असाच एक अनुभव एका मुलीलाही आला... पण, पुढे काय घडलं ते खरं तर या व्हिडिओतून पाहण्यासारखं आहे.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.