fire

अंधेरीत इमारतीला भीषण आग

अंधेरीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अंधेरीतील पूर्व भागात टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, आज सकाळी भीषण आग लागली. 

Jan 18, 2016, 12:59 PM IST

कल्याण : भिक मागणाऱ्याच्या घरात नोटांचं पोतं

भिक मागणाऱ्याच्या घरात नोटांचं पोतं

Jan 14, 2016, 07:02 PM IST

लखपती भिकाऱ्याच्या झोपडीला आग, तीन पोती पैसे जळालेत

 येथे एका लखपती भिकार्‍याच्या झोपडीला आग लागली. या आगीत तीन पोत्यात भरुन ठेवलेले पैसे जळून खाक झालेत.

Jan 14, 2016, 09:26 AM IST

अंबरनाथ येथे घर जाळून कुटुंबाला घरात पेटविले

एका कुटुंबियांनी राहत्या घरात स्वतःला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. यात पत्नी आणि मुले ९० टक्के भाजलीत.

Jan 11, 2016, 02:30 PM IST

परेलमधील गांधी हॉस्पिटलला आग

परेलमधील गांधी हॉस्पिटलला आग

Jan 4, 2016, 10:02 PM IST

डोंबिवलीत गोळीबार, मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक

 येथील सोनारपाडामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीने सांस्कृतिक कार्यक्रमात गोळीबार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुकेश पाटीलसह ५ जणांना अटक केली. 

Jan 2, 2016, 03:31 PM IST

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Jan 2, 2016, 01:38 PM IST

परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग

परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग

Dec 30, 2015, 09:18 AM IST

परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग

शहरातील परळ येथील माऊली सदन परिसरात एमटीएनल गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच १४ अग्निशमन गाड्या रवाना झाल्यात. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते.

Dec 29, 2015, 11:29 PM IST