fire

मेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय

गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.

Feb 17, 2016, 11:10 PM IST

अग्नीतांडवानंतर गिरगाव चौपाटीवर साफसफाई

अग्नीतांडवानंतर गिरगाव चौपाटीवर साफसफाई

Feb 15, 2016, 05:55 PM IST

गिरगाव चौपाटीच्या आग लागल्याचे Exclusive फुटेज

 मेक इन इंडियात महाराष्ट्र रजनी कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या आगीचे Exclusive फुटेज झी २४ तासकडे असून हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असताना अचानक आग लागली. 

Feb 15, 2016, 01:23 PM IST

गिरगाव चौपाटीच्या आगीचे कारण काय?

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेल्या आगीच्या कारणांचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत. 

Feb 15, 2016, 12:17 PM IST

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

Feb 15, 2016, 02:15 AM IST

आग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल - सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, "सर्व प्रकारची दक्षता घेऊनही मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग का लागली?, याचा शोध घेण्यात येईल. 

Feb 15, 2016, 12:24 AM IST

मेक इन इंडिया कार्यक्रमावेळी भीषण आग

मुंबईमध्ये सध्या मेक इन इंडिया वीक सुरु आहे.

Feb 14, 2016, 08:46 PM IST