अंधेरीत इमारतीला भीषण आग

अंधेरीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अंधेरीतील पूर्व भागात टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, आज सकाळी भीषण आग लागली. 

Updated: Jan 18, 2016, 12:59 PM IST
अंधेरीत इमारतीला भीषण आग title=

अंधेरी : अंधेरीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अंधेरीतील पूर्व भागात टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, आज सकाळी भीषण आग लागली. 

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या आगीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे