fire

देवनार डम्पिंग ग्राऊंड आगीने घेतला चिमुकलीचा बळी

अखेर ज्याची भीती होती तेच झालंय. देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनं एका चिमुकलीचा बळी घेतलाय. मात्र आपले नेते दंग आहेत या आगीचं राजकारण करण्यात. धुरामध्ये गुदमरणाऱ्या नागरिकांना या पुढाऱ्यांशी काही देणंघेणं नाही. त्यांना हवाय या समस्येवर कायमस्वरुपी इलाज.

Mar 23, 2016, 09:40 PM IST

मुंबई : कचरा डेपोला पुन्हा एकदा आग

कचरा डेपोला पुन्हा एकदा आग

Mar 20, 2016, 07:20 PM IST

डाबर कंपनीला भीषण आग

डाबर कंपनीला भीषण आग

Mar 20, 2016, 10:08 AM IST

मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राऊंडला आग

मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राऊंडला आग

Mar 20, 2016, 10:05 AM IST

कात्रज डोंगराला आग लागली की लावली ?

कात्रज डोंगराला आग लागली की लावली ?

Mar 14, 2016, 10:31 PM IST

राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 

Mar 10, 2016, 11:50 PM IST

INS विराटला आग; एका इंजिनिअरचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस विराटला रविवारी दुपारी आग लागली. या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. 

Mar 7, 2016, 10:19 AM IST