final

India Australia Match Final World Cup 2023 PM Modi Tweet For Team India PT40S

Ahmadabad | पंतप्रधानांकडून टीम इंडियाला शुभेच्छा

Ahmadabad | पंतप्रधानांकडून टीम इंडियाला शुभेच्छा

Nov 19, 2023, 01:50 PM IST

World Cup Final आधी समोर आली रोहितबरोबरच सर्व भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी

World Cup Final India Vs Australia Head To Head: दोन्ही संघांकडून जेतेपदावर दावा सांगितला जात असला तरी दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.

Nov 19, 2023, 08:59 AM IST

World Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'

Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.

Nov 19, 2023, 08:31 AM IST

World Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून...

No Need For World Cup 2023 Final Match: नियोजित वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. 

Nov 10, 2023, 10:37 AM IST

Dasun Shanaka : मला माफ करा... लाजिरवाण्या पराभवानं श्रीलंकेचा कर्णधार इतका खचला की क्रिकेटप्रेमीही भावूक

Dasun Shanaka : एशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी गोलंदाज मोहम्मद सिरीजने 6 विकेट्स काढल्या. दरम्यान सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका ( Dasun Shanaka ) ने चाहत्यांची माफी मागितली आहे. 

Sep 18, 2023, 10:28 AM IST

Asia Cup Final: विराट अंतिम सामन्यात ठरणार अपयशी? 20 वर्षांच्या खेळाडूची घेतलीये धास्ती

Asia Cup 2023 Final Virat Kohli: भारताने पाकिस्तानला पराभूत करुन अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून श्रीलंकेने पाकिस्तानलाच 'करो या मरो' सामन्यात धूळ चारुन अंतिम सामना गाठला आहे.

Sep 16, 2023, 04:47 PM IST

Asia Cup : पाक-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर...; फायनलसाठी 'ही' टीम होणार क्वालिफाय, पाहा कसं आहे समीकरण

Asia Cup 2023 : टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान ( Ind vs Pakistan ) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा ( Ind vs Sl ) सामना पावसाने रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.

Sep 13, 2023, 09:45 AM IST

Rohit Sharma: फायनल गाठताच कर्णधार रोहित शर्मा खूश; बुमराह, जडेजा नाही तर 'या' 2 खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

Rohit Sharma Statement: फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फार खूश असल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानावर रोहित शर्मा त्याचे इमोशंस लपवू शकला नाही. 

Sep 13, 2023, 08:15 AM IST

Asia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश

POINTS TABLE: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 13, 2023, 07:18 AM IST

Asia Cup 2023 : श्रीलंकेच्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टीम इंडिया फायनल गाठवण्यावर प्रश्नचिन्ह!

Asia Cup 2023 : 9 सप्टेंबर रोजी सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात 21 रन्सने लंकेचा विजय झाला. या पराभवासह बांगलादेश एशिया कपमधून जवळपास बाहेर झाली आहे. 

Sep 10, 2023, 07:59 AM IST

IPL 2023 : फायनलमध्ये शेवटच्या 2 चेंडूंपूर्वी हार्दिकने मोहितला नेमकं काय सांगितलं? अखेर उलगडा झालाच!

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल जिंकली आहे

Jun 1, 2023, 11:11 PM IST

IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ

CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएलचा फायनल सामना 'रिझर्व्ह डे' च्या दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून बीसीसीआयवर ( BCCI ) मॅच फिक्सिंगचा ( Match fixing ) आरोप लावण्यात येतोय. 

May 29, 2023, 06:11 PM IST

IPL 2023 Final : 'रिझर्व्ह डे'लाही पाऊस पडला तर...; 'या' टीमकडे सोपवली जाणार आयपीएल ट्रॉफी

CSK vs GT IPL 2023 Final : अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. रिझर्व डेच्या दिवशी सामना रद्द झाला तर काय होईल?, असा प्रश्न चाहत्यांचा मनात आहे.

May 28, 2023, 08:28 PM IST

IPL 2023 Final : गुजरात दुसऱ्यांदा की चेन्नई पाचव्यांदा? खिताब जिंकण्यासाठी कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

CSK vs GT IPL 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज फायनल सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. 

May 28, 2023, 04:56 PM IST

IPL 2023 Final : गुजरात की चेन्नई, पाहा कोणाचं पारडं जड? रविवारी रंगणार फायनलचा थरार

CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे. 

May 27, 2023, 08:35 PM IST