T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार 'हे' बदल
आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत.
Nov 4, 2022, 05:15 PM ISTT20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत
T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत.
Nov 1, 2022, 06:11 PM ISTT20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!
T20 World Cup चे दोन फायनलिस्ट कोण? Chris Gayle म्हणतो...
Oct 10, 2022, 10:45 PM ISTपाकिस्तान भरोसे फायनलचं तिकीट? Asia Cup चे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले
टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे
Sep 7, 2022, 09:17 AM ISTCWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये मैदानावर उतरली Corona Positive खेळाडू आणि पुढे...
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया टीममध्ये रविवारी रात्री अंतिम सामना गंला. पण या सामन्यात सर्वांना धक्का बसेल अशी घटना घडली.
Aug 8, 2022, 08:33 AM ISTCommonwealth Games 2022 : क्रिकेटमध्ये गोल्ड मेडलचं स्वप्न अवघ्या 9 रन्सने भंगलं; ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
ऑस्ट्रेलियाने दिलेलं 162 रन्सचं लक्ष्य भारताला गाठता आले नाही.
Aug 8, 2022, 06:35 AM ISTCWG 2022 Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्सच्या नजरा गोल्ड मेडलवर; आज रंगणार फायनल
सुवर्णपदकावर कोणती टीम नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Aug 7, 2022, 01:28 PM ISTVIDEO | पी. व्ही. सिंधू 'सिंगापूर ओपन'च्या फायनलमध्ये
Indian Badminton Player P V Sindhu in Singapore Open final
Jul 16, 2022, 03:40 PM ISTधक्कादायक! IPL 2022 च्या फायनलमध्ये मॅच फिक्सिंग? नेमकं काय आहे प्रकरण?
आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर राजस्थानवर मॅच फिक्स केल्याचाही आरोप लावला जातोय.
May 30, 2022, 10:11 AM ISTमेरा नाम हमेशा बिकता है! फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री केल्यानंतर हार्दिक पंड्याचं वक्तव्य
हार्दिकने इंडियन प्रीमियर लीगमधील गुजरात टायटन्सचं कर्णधारपद स्विकारलं आणि स्वतःला सिद्ध करत त्याने टीमला अंतिम फेरीत नेलं
May 26, 2022, 01:40 PM ISTIPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या अंतिम आणि प्लेऑफच्या सामन्यांबाबत बीसीसीआयने महत्त्वाची घोषणा केली आहे.
Apr 24, 2022, 08:49 AM ISTतब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कपसाठी खेळणार 'हा' स्टार खेळाडू?
टीम इंडियाचा हा खेळाडू 2027 चा वर्ल्डकप खेळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
Mar 17, 2022, 08:41 AM ISTVideo : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत पाचव्यांदा बाजी मारणार?
Under 19 Cricket India Vs England In Final
Feb 5, 2022, 10:15 AM ISTUnder 19 WC : भारत पाचव्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सज्ज! भारत लगावणार विजयाचा पंच
आज इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करेल.
Feb 5, 2022, 08:46 AM ISTVIDEO । Under 19 क्रिकेट टीम अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा पराभव
India Under 19 Cricket Team In Final
Feb 3, 2022, 08:05 AM IST