आयपीएल फायनल : चेन्नईनं टॉस जिंकला
आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
May 27, 2018, 06:40 PM ISTहे क्रिकेटपटू करणार आयपीएलची मराठी कॉमेंट्री!
आयपीएलच्या मेगा-फायनलला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे
May 27, 2018, 05:37 PM ISTशेन वॉर्नने सांगितलं, कोणती टीम जिंकेल आयपीएल फायनल
कोणती टीम जिंकणार फायनल, वॉर्ननं केलं भाकीत
May 27, 2018, 05:03 PM ISTआयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म
आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
May 27, 2018, 04:28 PM ISTआयपीएल फायनल फिक्स? हा व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईनं हैदराबादचा पराभव करत फायनल गाठली.
May 24, 2018, 08:39 PM ISTफॅप डुप्लेसिसची झुंजार खेळी, चेन्नई आयपीएलच्या फायनलमध्ये
फॅप डुप्लेसिसच्या झुंजार खेळीमुळे चेन्नईनं या वर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
May 22, 2018, 11:08 PM ISTआयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस
दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.
May 20, 2018, 09:02 PM ISTIPL 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्यांची वेळ बदलली
मुंबई : आयपीएल सीझन 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता मात्र आता त्याची वेळ बदलली असून हा सामना आता 7 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल सामने रात्री उशिरा संपत असल्यामुळी बीसीसीआयने प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळत बदल केला आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
May 9, 2018, 09:32 PM ISTआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर
आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Apr 23, 2018, 09:27 PM ISTशिवचरित्र वाचलं आणि फायनलमध्ये जिंकलं गोल्ड मेडल
राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी अर्धा तास आधी शिवचरित्र वाचलं.
Apr 16, 2018, 12:19 PM ISTआणखी एक गोल्ड मेडल पक्कं, सिंधू आणि सायनामध्ये रंगणार फायनल
भारतासाठी आजचा दिवस ठरला सुवर्ण दिवस
Apr 14, 2018, 01:17 PM ISTराजस्थान | जोधपूर काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल उद्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 03:08 PM ISTसोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना विजय शंकरचं प्रत्युत्तर
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 21, 2018, 07:05 PM ISTटीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 21, 2018, 06:34 PM ISTरोहितच्या या निर्णयामुळे दिनेश कार्तिकला आला होता राग
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 04:26 PM IST