final

IPL 2023 : आयपीएल चाहत्यांसाठी मोठी बातमी, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर, 'या' ठिकाणी रंगणार फायनल

BCCI ने मोठी घोषणा केली आहे. यामध्ये बीसीसीआयने प्लेऑफचे सर्व सामने कुठे रंगणार आहे, याची माहिती दिलीये. 

Apr 21, 2023, 08:27 PM IST

WPL Final : Harmanpreet kaur च्या वाटेमध्ये पुन्हा तोच अडथळा; फायनल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगणार?

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकलेत. तर मुंबईने देखील लीगमध्ये 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दोन्ही टीम्सना आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करतेय तर दिल्लीचं मेग लेनिंगकडे आहे.

Mar 26, 2023, 06:41 PM IST

MI vs DC WPL Final : दररोज फायनल खेळायला मिळत नाही...; Rohit Sharma चा महिला टीमला खास संदेश

आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत. यावेळी मुंबई इंडियन्सच्या पुरुषांच्या टीमने महिलांना खास संदेश दिला आहे.

Mar 26, 2023, 05:37 PM IST

2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना

 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत. 

Mar 22, 2023, 04:25 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; टीम इंडियाची चिंता मात्र वाढली

ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Points Table) च्या सत्रामध्ये टीम इंडियासोबत (Team India) पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेच्या (Sri Lanka) चिंतेत भर पडली आहे. बघूयात ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या सामन्यामुळे WTC Points Table वर नेमका काय परिणाम झाला आहे.

Dec 11, 2022, 05:55 PM IST

Cristiano Ronaldo: फायनलपर्यंत जायचं कसं? FIFA World Cup 2022 पूर्वी रोनाल्डोचा सल्ला, म्हणाला...

Cristiano Ronaldo On FIFA: पुर्तगालचा दिग्गज फुटबॉलर (Football) आणि सहा वेळा बैलन डिओर पुरस्कार विजेता रोनाल्डोने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 19, 2022, 08:48 PM IST

T20 World Cup Final: चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस, तर पाकिस्तानला इतके कोटी... टीम इंडियालाही बक्षीस

पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली, विजयानंतर इंग्लंड संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस

Nov 13, 2022, 09:39 PM IST

T20 World Cup 2022: इंग्लंड-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या फायनलसाठी अंपायरची घोषणा!

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलंय की, रविवारी मेलबर्नवर खेळल्या जाणाऱ्या फायनल सामन्यात कोणते अंपायर असणार आहेत.

Nov 11, 2022, 06:08 PM IST

T 20 World Cup Final : इंग्लंड-पाकिस्तान वर्ल्ड कप फायनल रद्द होणार?

पाकिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी (T20 World Cup 2022 Final)  उंचावण्यासाठी तयार आहेत. 

Nov 11, 2022, 05:42 PM IST

T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल

T20 World Cup मध्ये आता सेमीफायनलची चुरस रंगणार आहे, पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहाता पावासाचं खेळावर सावट आहे, वाचा अशा परिस्थितीत नियम काय सांगतो?

Nov 8, 2022, 10:22 PM IST

IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी वाईट बातमी समोर, 'हा' मॅचविनर खेळाडू जखमी!

Dawid Malan injured : सेमीफायनलच्या लढती आणखीन रंगतदार होणार आहे. अशातच सेमीफायनल सामन्याआधी (IND vs ENG Semi Final) वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

Nov 7, 2022, 06:36 PM IST

T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये होणार 'हे' बदल

आयसीसीने (Icc) मध्येच सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी नवे नियम आणले आहेत. 

Nov 4, 2022, 05:15 PM IST

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत.

Nov 1, 2022, 06:11 PM IST

T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!

T20 World Cup चे दोन फायनलिस्ट कोण? Chris Gayle म्हणतो...

Oct 10, 2022, 10:45 PM IST

पाकिस्तान भरोसे फायनलचं तिकीट? Asia Cup चे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले

टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे

Sep 7, 2022, 09:17 AM IST