film

सेलिब्रिटी अँकर : संतोष जुवेकर, २३ जानेवारी २०१५

सेलिब्रिटी अँकर : संतोष जुवेकर, २३ जानेवारी २०१५

Jan 23, 2015, 09:56 PM IST

'पीके'नंतर आता आमिर खानचा 'कुस्ती' सिनेमा

वेगवेगळ्याा विषयांवर चित्रपट बनविण्याचा हातखंडा असणाऱ्या परफेक्टनिस्ट आमिर खान 'पीके'च्या यशस्वी घौडदौडीनंतर आता 'कुस्ती'वर आधारित सिनेमा काढत असल्याचे पुढे आले आहे.

Jan 14, 2015, 04:36 PM IST

राम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा

गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

Jan 13, 2015, 03:43 PM IST

व्हिडिओ : सोनाक्षीचा मॉडर्न 'राधा डान्स'!

तेवर या आगामी सिनेमात अर्जुनची हिरोईन आहे दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा. या सिनेमात सोनाक्षीनेही आलिया भट्ट प्रमाणेच राधा डान्स केलाय..स्टुडंस्ट ऑफ द इअर मधलं राधा तेरी चुनरी हे गाणं हिट झालं होतं. आणि त्यानंतर आता सोनाक्षीनेही राधा गाण्यावर धमाल डान्स केलाय. एक खास रिपोर्ट.

Jan 8, 2015, 10:26 PM IST

रेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.

Jan 8, 2015, 10:41 AM IST

सोनाक्षीची काळजी घेतात माझे बाबा: अर्जुन कपूर

‘तेवर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत काम करणारा अभिनेता अर्जुन कपूरनं सांगितलं की, त्याचे वडील फिल्म निर्माता बोनी कपूर सोनाक्षीची खूप काळजी घेतात आणि आपल्या मुलीसारखं तिच्यासोबत वागतात. 

Jan 1, 2015, 11:48 AM IST

'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत!

आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय. 

Dec 24, 2014, 08:06 AM IST

चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी

शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले. 

Dec 18, 2014, 02:51 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.  

Dec 15, 2014, 09:20 AM IST

आझाद मला पीके म्हणतो- आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या खूपच खूश आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘पीके’बद्दल त्याच्या कुटुंबातूनच एक खास प्रतिक्रिया आलीय. आमीरनं सांगितलं की, त्याचा मुलगा आझाद त्याला पीके म्हणतो आणि चित्रपटातील आमीरच्या डांसची नक्कलही करतो. 

Dec 14, 2014, 09:03 AM IST

सल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय. 

Nov 29, 2014, 09:16 AM IST