film

आम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...

 बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात. 

Aug 25, 2015, 07:20 PM IST

बिकिनी सीनसाठी आलियाला अशी घ्यावी लागली मेहनत...

आलिया भट्ट आपल्या आगामी चित्रपट 'शानदार'मध्ये आजवर प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे... या चित्रपटातून ती पहिल्यांदाच बिकनी परिधान करताना दिसणार आहे.

Aug 12, 2015, 02:46 PM IST

मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

Jul 2, 2015, 01:01 PM IST

ऐश्वर्या रायच्या 'जज्बा'चा फर्स्ट लूक

अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झालेय. तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

May 19, 2015, 05:39 PM IST

..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी

  टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.

May 7, 2015, 04:33 PM IST

करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

Apr 21, 2015, 02:32 PM IST

आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!

बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

Apr 2, 2015, 08:53 AM IST

चित्रपटांमध्ये सेक्स विकला जातो - राधिका आपटे

चित्रपट अभिनेत्री मराठमोळी राधिका आपटेनं एक धक्कादायक वक्तव्य केलंय. ती म्हणते चित्रपटांमध्ये सेक्स एक विक्रीचा विषय आहेय कारण समाजात हा एक वर्जित विषय आहे. राधिका लवकरच 'हंटर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका लैंगिक व्यसनाधीन पुरुषाबद्दल आहे.

Mar 17, 2015, 08:53 AM IST

अभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...

बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय. 

Jan 24, 2015, 05:42 PM IST