सोनमने धनुषला धू धू धुतले, लगावल्या १६ थप्पड
हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडाली आहे. अभिनेता अनिल कपूरची बेटी सोनम हिने `रांजना` या सिनेमाचा हिरो धनुषला चांगले धू धू धुतलेय. सोनमने हे का केलं त्याचं उत्तर तिच्याकडूनच कळेल. धनुषने सोनमचा मार खल्ल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
Jun 22, 2013, 05:16 PM ISTहर्षवर्धन पाटील सिनेमात!
जितेंद्र आव्हाड, बबनराव पाचपुते, बबनराव घोलप, छगन भुजबळ, रामदास आठवले रुपेरी पडद्यावर झळकलेत. या यादीत आता भर पडलीये सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची.
May 12, 2013, 09:16 PM ISTआता `ढोबळें`ची व्यक्तीरेखाही वादात...
हातात हॉकी स्टिक घेऊन फेरीवाले आणि अनधिकृत व्यावसायिकांना दणका देणारे मुंबईतील एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर सिनेमा येतोय. ‘दि सॅटर्डे नाईट’ असं या सिनेमाचं नाव आहे. मात्र, हा सिनेमाही प्रदर्शित होण्याअगोदरच वादात सापडलाय.
Apr 3, 2013, 04:16 PM IST६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलात फडकला आहे.
Mar 18, 2013, 03:44 PM ISTसांगा तुमच्या प्रेमाची गोष्ट चारोळीत..
ज्याला वय नाही... ज्याला बंधन नाही.. ज्याला जात-पात नाही... अशा प्रेमी युगुलांसाठी `झी २४ तास` वृत्तवाहिनीनं आयोजित केलीय एक कॉन्टेस्ट... मग विचार कसला करताय... व्यक्त करा तुमचं प्रेम...
Jan 19, 2013, 01:41 PM ISTमेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म
लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
Oct 4, 2012, 07:04 PM ISTपॉर्नस्टार सनीवर ओसामा लादेन फिदा
जगाहा दादरा देणारा आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा पॉर्नस्टार सनी लियोनचा निस्सीम चाहता होता. तो सनीवर फिदा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लादेन हे गुपीत अमेरिकेतील माध्यमांनी उघड केले आहे.
Jul 8, 2012, 04:18 PM ISTनिर्माते नितीन मनमोहन यांची चौकशी
'गली गली में चोर हैं' या सिनेमाचे निर्माते नितीन मनमोहन यांना क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलनं सोमवारी चौकशीसाठी बोलावले. या सिनेमाचा सहनिर्माता प्रकाश चंदानी यांचे बुकींशी संबंध असल्याचं उघड झाले असून त्यातून हिंदी सिनेमात बेटिंगचा पैसा वापरला जात आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
May 29, 2012, 02:10 PM ISTरितेश -जेनेलिय़ा आज होणार विवाहबद्ध
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे आज शुभमंगल होत आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. आज १२ वाजण्याच्या सुमारा मुंबईत घोड्यावरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूडचं कपल आज मुंबईत विवाहबद्ध होत आहेत.
Feb 3, 2012, 12:51 PM IST