film

वैभवच्या 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी'ला रणवीरच्या शुभेच्छा

'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे.

Feb 19, 2016, 11:09 AM IST

सलमान-बडजात्या पुन्हा एकत्र पण...

'प्रेम रतन धन पायो'च्या यशानंतर सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करणार आहेत.

Feb 18, 2016, 11:42 AM IST

ऐश्वर्यानं घासली भांडी

सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे. 

Feb 13, 2016, 10:41 PM IST

अक्षय कुमारची प्रियदर्शनबरोबर नवी इनिंग

अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Feb 11, 2016, 10:45 PM IST

'खिलाडी'चा धमाका... अक्षयचे हे आगामी १० सिनेमे!

अक्षय कुमार पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झालाय... अक्षय कुमारचा हा आगामी सिनेमा म्हणजे दशकभरातला सर्वात सुपरहिट रिमेक असेल, अशी चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे. 

Feb 10, 2016, 04:27 PM IST

ही आहे सलमानच्या 'सुल्तान'ची कहाणी

मुंबई : सलमान खानच्या आगामी 'सुल्तान' चित्रपटाची कहाणी लीक झाल्याच्या बातम्या सध्या इंटरनेटवर फिरत आहेत. 

Feb 10, 2016, 02:11 PM IST

सोहेल खानच्या नव्या चित्रपटात नवाजुद्दीन दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता सोहेल खानच्या एका आगामी चित्रपटात मुख्य भूमिका करणार आहे.

Feb 10, 2016, 10:59 AM IST

हॉलिवूडसाठी दीपिकाला रणवीरकडून 'ऑल द बेस्ट'!

रणवीरनं पुन्हा एकदा स्वत:ला बेस्ट बॉयफ्रेंड असल्याचं सिद्ध केलंय, असं म्हणायला हरकत नाही. 

Feb 9, 2016, 05:39 PM IST

बॉलीवूडमधील या नवोदित अभिनेत्याचा शूटिंग करतानाच गेला आवाज

मुंबई : चित्रपटाचे शूटिंग करता करता समजा कोणाचा आवाज गेला तर त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल, याचा विचार करु शकाल का?

Feb 8, 2016, 01:34 PM IST

महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे

महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे

Feb 5, 2016, 08:39 PM IST

'त्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकेन' निहलानी-मेहता वाद विकोपाला

अलिगड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी हा वाद निर्माण केला गेल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला होता. 

Feb 1, 2016, 07:24 PM IST

दाऊद- राजनच्या दुश्मनीवर रामू काढणार नवा चित्रपट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंडरवर्ल्डवर आधारित सत्या आणि कंपनी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामू अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट घेऊन येतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातली दुश्मनी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 

Jan 30, 2016, 08:03 PM IST

'एक अलबेला' या सिनेमाची एक झलक

'एक अलबेला' या सिनेमाची एक झलक

Jan 29, 2016, 03:49 PM IST