नटसम्राट चित्रपटातील आणखी एक हृदयस्पर्शी गाणं रिलीज
नटसम्राट चित्रपटातील नात्यास नाव आपल्या हे हृद्य स्पर्शी गाणं रिलीज झालं आहे.
Dec 16, 2015, 04:08 PM IST'दिलवाले' हा 'बिग बीं'च्या एका सिनेमाचा रिमेक
दिलवाले या सिनेमाचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अॅक्शन, म्युझिक आणि डान्सचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. मात्र हा सिनेमा १९९० साली एका सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
Dec 15, 2015, 10:23 PM ISTपेशव्यांच्या वंशजांनी केली भन्साळींच्या फोटोची जाळपोळ
संजय लीला भन्साळी निर्मित 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा वाद काही क्षमण्याचा नाव घेत नाहीय. आज पेशव्यांच्या वंशजांनी जाळपोळ करत या सिनेमाला असलेला आपला विरोध व्यक्त केलाय.
Dec 12, 2015, 03:39 PM IST'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?
आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की!
Nov 27, 2015, 01:53 PM ISTबाजीराव मस्तानी सिनेमाचा आता नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 10:37 PM IST'महानायक... वसंत तू' वास्तववादी सिनेमा
'महानायक... वसंत तू' वास्तववादी सिनेमा
Nov 24, 2015, 12:41 PM IST'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!
'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!
Nov 12, 2015, 08:28 PM ISTकल्याण-डोंबिवलीतील सत्तेचे गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 10:54 PM ISTदिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली
दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली
Oct 30, 2015, 12:03 PM ISTव्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय.
Oct 29, 2015, 09:13 AM ISTमासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप
ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.
Oct 27, 2015, 08:56 AM ISTमराठी सिनेमा 'ख्वाडा'बाबत प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2015, 09:41 AM ISTVideo - 'हेट स्टोरी ३' चे बोल्ड आणि बिनधास्त हे गाणे
'हेट स्टोरी ३' या सिनेमाचा हॉट टेलर तुम्ही पाहिला असेल. आता त्यातील गाणी हटके बोल्ड आहेत. या सिनेमातील हे एक गाणे. या गाण्यात लव्ह मेकिंग सीन्स चित्रित केलाय. ट्रेलर प्रमाणे गाण्यातही बोल्ड सीन्स आहे. शरमन जोशी आणि जरीन खान यांची सेक्सी केमेस्ट्री लोकांच्या पसंतीला पडत आहे.
Oct 23, 2015, 04:41 PM ISTसंगकाराचे ट्विटर अकाउंट हॅक, टाकले अश्लिल फोटो
नुकताच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणाऱ्या कुमार संगकारा याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने संगकाराच्या ट्विटरवरून काही अश्लिल फोटो पोस्ट केले आहेत.
Sep 2, 2015, 08:04 PM ISTअसा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END
सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.
Aug 27, 2015, 07:28 PM IST