film

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर

Nov 8, 2014, 08:08 PM IST

'हॅपी न्यू इयर' पाहू न दिल्यानं विवाहितेनं केलं अॅसिड प्राशन

पतीनं शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्यानं निराश झालेल्या पत्नीनं अ‍ॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे. 

Oct 29, 2014, 04:38 PM IST

‘बँग बँग’ सिनेमा २५० कोटींच्या घरात

नवी दिल्लीः हृतिक-कतरिना या जोडीचा ‘बँग बँग’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झालाय. पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं जगभारत एकूण २५०.७५ कोटींचा गल्ला जमवलाय.

Oct 11, 2014, 07:42 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'दावत-ए-इश्क'मधून तडका गायब!

‘दावत ए इश्क’ या सिनेमाचे आत्तापर्यंतचे प्रोमोज बघून तुम्हाला हा सिनेमा जेवणावर, खाद्यपदार्थांवर आधारलेली ‘लव्ह स्टोरी’ वाटत असेल. पण, या सिनेमाचं कथानक आधारलंय ते हुंड्यासारख्या गंभीर प्रश्नावर, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Sep 20, 2014, 03:58 PM IST

'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

'सांगतो ऐका' चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

Sep 16, 2014, 09:48 AM IST

देहविक्री प्रकरणात अडकलेल्या श्वेताला बॉलिवूडची ऑफर

पोलिसांनी देहविक्री प्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता प्रसाद हिचं नाव मीडियासमोर आलं... पण, परिस्थितीमुळे या जाळ्यात अडकल्याचं सांगणाऱ्या श्वेताला बॉलिवूडमधून मात्र मदतीचा हात मिळतोय.

Sep 6, 2014, 04:14 PM IST

…तर प्रियांका स्वत:लाच सामोरी जाऊ शकणार नाही!

नवी दिल्लीः ओलम्पिक पदक विजेती बॉक्सिंग चॅपियन ‘मेरी कॉम’ हिच्या आयुष्यावर बेतलेल्या कथेत प्रियांकानं जीव ओतून काम केलंय, असं खुद्द प्रियांकाचं म्हणणं आहे. 

या चित्रपटासाठी आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेतलीय आणि यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही तरी खूप निराशा पदरी पडेल, असं प्रियांकाला वाटतंय. 

Sep 4, 2014, 05:38 PM IST

प्रदर्शनाआधीच 'मेरी कोम' महाराष्ट्रात झाला करमुक्त

बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘मेरी कोम’ हा सिनेमा प्रदर्शनाआधीच महाराष्ट्रात करमुक्त म्हणून घोषित करण्यात आलाय. 

Aug 29, 2014, 08:09 PM IST

'पीके'च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टरही नसणार- आमीर

आमीर खानच्या 'पीके' या आगामी सिनेमाच्या पोस्टरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आमीरचा हा अवतार सगळ्यांनाच चकीत करणारा ठरलाय. कारण या पोस्टरमध्ये आमीरच्या अंगावर कोणतचं वस्त्र नाही आणि त्यामुळंच अमीरचं हे पोस्टर चर्चेत आलंय.

Aug 13, 2014, 08:12 PM IST

व्हिडिओ : आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणापासून ठेवा दूर

आजुबाजुला घडणाऱ्या घटना लक्षात घेतल्या तर आपल्या लहान मुलांना लैंगिक शोषणापासून कसं दूर ठेवायचं असा विचार तुमच्याही मनात आला असेल... पण, लहान मुलांना ही गोष्ट सांगायची कशी असा पेच पहिल्यांदा तुमच्यासमोर उभा राहिला असेल... 

Aug 8, 2014, 02:36 PM IST

कुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर

‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.

Jul 29, 2014, 12:28 PM IST

करीनानं पाच महिन्यात नाकारल्या तब्बल सहा फिल्म

एखादी फिल्म नाकारणं, बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. पण, यावेळी करीना कपूरनं पाच महिन्यात चक्क सहा फिल्म्स नाकारल्यात.

Jul 22, 2014, 09:35 PM IST