'सचिन तेंडुलकर आला'चा ट्रेलर लॉन्च
टीम इंडियाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसादचा पहिला चित्रपट 'सचिन तेंडुलकर आला'चं ट्रेलर लॉन्चचं ट्रेलर लॉन्च झालंय.
Jul 8, 2014, 08:12 PM IST'हमशकल्स' पाहण्यापासून ईशानं वडिलांना वाचवलं...
साजिद खान निर्मित 'हमशकल्स' हा सिनेमा किती वाईट आहे, हे सांगणारे अत्यंत वाईट असे जोक्स तुम्हाला सोशल वेबसाईटवर पाहायला मिळाले असतील. पण, या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीनंच हा सिनेमा किती वाईट आहे, हे दाखवून दिलंय.
Jul 2, 2014, 05:20 PM ISTपाहा फोटोंमध्ये 'बॉबी जासूस'
Jul 1, 2014, 12:19 PM IST`बिग बॉस`वर आधारीत चित्रपटात सलमान?
सर्वात जास्त चर्चेत असलेला टीव्ही रियालॅटी शो बिग बॉसवर आधारित लवकरच चित्रपट येणारं आहे, सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे.
Jun 15, 2014, 04:14 PM ISTछोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आमिरचा नवा सिनेमा!
आमिर खानचा सिनेमा सिनेगृहांत झळकल्यानंतर तोबा गर्दी पाहायला न मिळाली तरच नवल... परंतु, आता आमिर खानचा एक नवा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे...
May 29, 2014, 03:38 PM ISTदादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप
100 वर्षापूर्वी अशा एका सिनेमाची निर्मिती झाली ज्याने नवा इतिहास रचला. आज अख्ख्या बॉलिवूडचा तो गॉडफादर ठरला. राजा हरिश्चंद्र आणि त्याला घडवणारे दादासाहेब फाळके. दादासाहेबांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय अशा पहिल्या सिनेनिर्मितीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
Apr 30, 2014, 08:37 AM ISTनिवडणूक लढविणाऱ्या सिताऱ्यांच्या सिनेमांवर बंदी
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तारे-तारका उतरलेत. मात्र, त्यांना त्याचा फटका बसलाय. निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे सिनेमे दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली आहे.
Apr 19, 2014, 04:30 PM ISTखेळाडूंच्या मदतीसाठी येतोय सलमानचा `ख्वाब`!
`देशात खेळाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. सुविधांच्या अभावामुळे खेळाडू उत्तम कौशल्य दाखवू शकत नाही आणि मग त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं,` अशी ही देशातील खेळाची अवस्था पाहून सलमान खान नाराज झालाय.
Mar 30, 2014, 01:26 PM ISTअनॉर्ल्डची कारकीर्द बॅले डान्सने चमकली
हॉलिवुड अभिनेता अनॉर्ल्ड श्वार्झनेगर हा शरीरसौष्ठीसाठी प्रसिद्ध आहेच. मात्र त्याला बॅले डान्सने आणखी प्रसिद्धीचा झोतात आणलंय.
Mar 27, 2014, 03:15 PM ISTसुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!
येत्या २८ मार्चला रिलीज होणारा विनोदी चित्रपट `ओ तेरी` हा सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. कलमाडी यांच्यावर २०१०मधील कॉमनवेल्थ खेळांमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे.
Mar 20, 2014, 03:10 PM IST`कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक बनवणार मोंदींवर `नमो ४डी`
जरा लक्ष देवून वाचा... कारण या वर्षातली सर्वात हॉट न्यूज थंडीच्या या महिन्यात पुढं आलीय. हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडाचा आगामी चित्रपट `कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक रुपेश पॉल आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत.
Jan 24, 2014, 09:17 AM IST२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!
बॉलिवूडमधल्या खानच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या नवीन वर्षात बॉलीवूडच्या खान मंडळीचे एकूण ८ सिनेमे थिएटरवर धडकणार आहेत. खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार म्हणजे इतर हिरोंच्या सिनेमांना टशनच म्हणावी लागेल.
Jan 13, 2014, 10:29 AM ISTआता दोन मिनिटांत करा संपूर्ण सिनेमा डाऊनलोड!
थ्रीजी क्रांतीनंतर आता फोरजी तंत्रज्ञानानं भारतात शिरकाव केलाय. त्यामुळं ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरुन अवघ्या दोनच मिनिटांत अख्खा सिनेमा डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. तसंच घराघरात आता घराघरांमध्ये ‘वायफाय’ तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतलाय.
Jan 7, 2014, 06:49 PM ISTबॉलिवूडच्या दबंगचे ४८ व्या वर्षात प्रर्दापण
बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारा सलमान खान आज ४८ वर्षात प्रर्दापण केले. आज सलमान खानचा ४८ वा वाढदिवस आहे. सलमानचे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.
Dec 27, 2013, 02:15 PM IST‘व्हॉट द फिश’च्या प्रमोशनसाठी पूनम पांडे सरसावली!
सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि तरुणांना भुरळ घालणारी मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळचं कारण म्हणजे पूनम आता एका सिनेमाचं प्रमोशन करताना दिसणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही.
Dec 10, 2013, 09:17 PM IST