film

मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?

बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 

Jun 29, 2016, 06:35 PM IST

एका चित्रपटासाठी आता अक्षय घेणार एवढे पैसे

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट आणि हाऊसफूल 3 या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

Jun 27, 2016, 04:47 PM IST

शूटिंगवेळी सैफअली खान जखमी

बॉलीवूड अभिनेता सैफअली खानच्या अंगठ्याला चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुखापत झाली आहे. 

Jun 26, 2016, 07:59 PM IST

फिल्म रिव्ह्यू : हलका-फुलका पण अर्थपूर्ण 'धनक'!

नागेश कुकनूर म्हटलं म्हणजे हैदराबाद ब्लूज, इक्बाल, डोर यांसारखे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या दिग्दर्शकानं एका भावा-बहिणीच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणारा आणखी एक सिनेमा बनवला आहे... याचं नाव आहे 'धनक'

Jun 18, 2016, 01:46 PM IST

फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...

आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. 

Jun 17, 2016, 11:33 AM IST

आई-वडिलांच्या भाषेत 'तेलगु'मध्ये बनवणार 'सैराट' - नागराज

नुकतीच मुंबईतल्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सैराटचं यश सेलिब्रेट करण्यात आलं. यावेळी नागराजनं आपल्याला आपल्या आई-वडिलांच्या भाषेत म्हणजेच तेलगूमध्ये सिनेमा बनवायचं असल्याचं म्हटलंय. 

Jun 15, 2016, 03:21 PM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

Jun 13, 2016, 11:58 PM IST

अनैतिक संबंध असल्याने अभिनेत्रीवर ३ वर्ष बॅन

एका साऊथच्या अभिनेत्रीवर एका अॅक्टरसोबत अनैतिक  संबंधांचा आरोप असल्याने फिल्म इंडस्ट्रीने या अभिनेत्रीवर ३ वर्षाचा बॅन लावला आहे. अभिनेत्री निकिता ठकराल ३ वर्ष सिनेमात दिसली नाही.

Jun 13, 2016, 06:05 PM IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

Jun 13, 2016, 04:14 PM IST

'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड

हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे. 

May 28, 2016, 08:54 PM IST

बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

May 26, 2016, 09:28 PM IST

'अजहर'... सिनेमा आणि सत्यात तफावत दाखवणाऱ्या सात गोष्टी!

'अजहर' हा सिनेमा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याची प्रतिमा उजळ करण्यासाठी 'बायोपिक' म्हणून तयार करून प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा साफ आदळला... 

May 25, 2016, 06:43 PM IST

मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट

नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

May 19, 2016, 06:58 PM IST

'शिवकाळ किंवा एखाद्या क्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा'

आयुष्यात कधीतरी शिवकाळ अथवा शिवकाळातल्या एखाद्या व्यक्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा

May 14, 2016, 09:39 PM IST