रिमा लागूंना प्रेक्षक सलमानची आई समजत होते...
रिमा लागूंनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचं योगदान दिलं आहे. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.
May 18, 2017, 02:32 PM ISTचार महिन्यांपासून टॉपवर असलेल्या शाहरुखच्या रईसला बाहुबलीने टाकले मागे
गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची वाट पाह असलेला बाहुबली २ हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज झाला आणि या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीतील जवळपास बहुतांशी रेकॉर्ड तोडले.
May 3, 2017, 10:18 PM ISTकासवला मिळालं सुवर्ण कमळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 07:09 PM IST'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!
प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं.
May 3, 2017, 12:06 PM ISTऐश्वर्यामुळे मिळाला अभिषेकला भन्साळींचा नवीन सिनेमा?
अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिनेमात दिसणार आहे.
May 2, 2017, 12:11 PM ISTव्हिडिओ : प्रियांकाच्या 'बेवॉच'चा नवा ट्रेलर पाहिलात का?
अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टारर हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'चा नवा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Apr 26, 2017, 01:43 PM ISTआपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे
आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
Apr 21, 2017, 10:23 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये रविना टंडन
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडननं चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली आहे.
Apr 13, 2017, 09:48 PM IST'वाढत्या महिला अत्याचारांना चित्रपट जबाबदार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:46 PM IST...हा ठरलाय भारतातला पहिला 'मेक इन इंडिया' चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे.
Apr 5, 2017, 12:23 PM ISTव्हिडिओ : प्रत्यूषा बॅनर्जीची शेवटची शॉर्ट फिल्म
'बालिकावधू'फेम दिवंगत अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी हिची शेवटची शॉर्ट फिल्म यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलीय.
Apr 1, 2017, 08:45 PM ISTव्हिडिओ : 'मातृ'मधून रवीनाचा दमदार कमबॅक
मोठ्या पडद्यावर दीर्घ काळानंतर परतणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडन हिच्या 'मातृ' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
Mar 31, 2017, 04:28 PM ISTसंसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...
लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत.
Mar 22, 2017, 08:16 PM IST'वाकडं तोंड करून सेल्फी काढण्यापेक्षा चित्रपट पाहा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:38 PM ISTकंगनासमोर भाऊ आला आणि मग...
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचं आकर्षण बॉलिवूडमध्ये वाढतच आहे.
Feb 20, 2017, 07:39 PM IST