हॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान
मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.
Mar 15, 2016, 05:24 PM ISTबिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 13, 2016, 04:25 PM ISTFILM REVIEW : मी तुझं 'फुंतरू' आहे... सायफाय लव्हस्टोरी!
सुजय डहाके दिग्दर्शित, केतकी माटेगावकर, मदन देओधर स्टारर फुंतरु हा सिनेमाही सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. कसा आहे हा सिनेमा...? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरणार की फ्लॉप...?
Mar 11, 2016, 07:41 PM IST'जंगल बूक'मध्ये नानाचा आवाज
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या मोगली या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता कमावली होती. हाच मोगली आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Mar 11, 2016, 07:25 PM ISTकरिना म्हणतेय, 'जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत...'
आपला आगामी सिनेमा 'की अॅन्ड का'च्या प्रमोशनसाठी करिना कपूर खान बिझी आहे. या दरम्यान तिनं आजीवन सिनेमांमध्ये काम करून पैसे कमावणार असल्याचं म्हटलंय.
Mar 11, 2016, 03:00 PM IST'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे.
Mar 7, 2016, 08:51 PM ISTरामूला सापडला 'दाऊद'... फोटो सोशल मीडियावर केले जाहीर!
मुंबई : आपल्याला दाऊद सापडल्याचं दाऊदनं सोशल मीडियावर म्हटलंय...
Mar 5, 2016, 02:58 PM ISTकसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ?
सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे.
Mar 4, 2016, 06:52 PM ISTपाहा, आत्ताच 'म्हातारी' ऐश्वर्या कशी दिसते!
नवी दिल्ली : ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2016, 05:32 PM ISTस्पॉट लाईट : सरपंच भगीरथ... वास्तववादी सिनेमा!
सरपंच भगीरथ... वास्तववादी सिनेमा!
Mar 3, 2016, 04:08 PM ISTस्पॉट लाईटमध्ये आली 'सरपंच भगीरथ'ची टीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 03:26 PM ISTयुवराज दिसणार मोठ्या पडद्यावर
2011 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा युवराज सिंग आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Feb 29, 2016, 04:34 PM ISTराणा डग्गुबाट्टीने चित्रपटासाठी तब्बल आठ रात्री घालवल्या पाण्याखाली
हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डुग्गाबट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे.
Feb 25, 2016, 05:11 PM ISTतीन तासांचा व्हिडिओ डाऊनलोड होणार केवळ ५ सेकंदात!
लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत.
Feb 23, 2016, 12:01 PM ISTबॉक्स ऑफिसवर नीरजाची 'भरारी'
सोनम कपूरच्या नीरजा या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं आहे.
Feb 22, 2016, 09:11 AM IST