farhan akhtar

मनसेचा आता फरहान अख्तरला इशारा

रईस चित्रपटाचा सहनिर्माता फरहान अख्तरनं लष्कराला पाच कोटी रुपये द्यायच्या मनसेच्या मागणीला विरोध केला आहे.

Oct 29, 2016, 07:58 PM IST

'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'

लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.

Oct 28, 2016, 10:02 PM IST

VIDEO TEASER : 'रॉक ऑन २'... मॅजिक इज बॅक!

आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा 'रॉक ऑन' हा सिनेमा तुम्हाला कदाचित आजही आठवत असेल... आता, याच सिनेमाची पुढची सीरिज म्हणजेच 'रॉक ऑन २' प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय.

Sep 10, 2016, 11:22 PM IST

'रॉक ऑन-2'चा टीझर लॉन्च

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन-2' चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. फरहानचा 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' म्युजिकल चित्रपटाने प्रेकक्षकांचे मन जिंकले होते. हा चित्रपट प्रंचड हिट झाला होता.

Sep 7, 2016, 12:18 PM IST

फरहान - कल्की 'लिव्ह इन'मध्ये राहणार?

अभिनेता फरहान अख्तर आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता लवकरच अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याचं समजतंय. 

Mar 19, 2016, 02:42 PM IST

फरहान आणि अधुना घेणार घटस्फोट

मुंबई : कतरिना आणि रणबीर ब्रेक-अपच्या बातम्या अजूनही संपत नाहीत, तोपर्यंतच आता बी-टाऊन आता अजून एका घटस्फोटाच्या घटनेने हादरले आहे.

Jan 21, 2016, 07:59 PM IST

'डॉन ३' मधून प्रियंकाला डच्चू, कतरिना कैफ

शाहरुख खानच्या फिल्म 'डॉन-३' प्रियंका चोपडाला डच्चू देण्यात येणार 

Jan 8, 2016, 08:09 PM IST

फिल्म रिव्ह्यू : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अमिताभ-फरहानचा 'वझीर'!

बिग बी अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर स्टारर  या वर्षीचा पहिला मोठा सिनेमा वझीर आज प्रदर्शित झालाय. बिजॉय नांमबियार दिग्दर्शित 'वझीर' ही गोष्ट आहे एटीएस ऑफिसर दानिश अली आणि पंडित ओमकारनाथ धार या दोन व्यक्तिरेखांची...

Jan 8, 2016, 01:11 PM IST

वझीर : 'अतरंगी यारी' गाताना बिग बी, फरहान अख्तर

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता फरहान अख्तरची अशी मैफल रंगली.

Dec 24, 2015, 08:10 PM IST

Oooo.. ‘या’ मित्राने सोडली शाहरुखची साथ

 बॉलीवूड किंग खानच्या ‘रईस’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझरही लाँच झाला असून नेटकऱ्यांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट माहीत आहे का?

Nov 20, 2015, 01:08 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : 'वजीर'मध्ये अमिताभ - फरहान एकत्र!

अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट घेऊन विधु विनोद चोपडा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

Nov 18, 2015, 05:30 PM IST

गंभीर आरोपात रणबीर आणि फरहान अख्तर विरोधात FIR

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या मडियांव पोलिस स्टेशनमध्ये एका वकिलाने रणबीर कपूर आणि फरहान अख्तर यांच्यासह सात जणांविरोधात ऑनलाइन शॉपिंगमध्ये गंडविल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. वकिलाने दोन अशिलांना गंडविल्याचा आरोप लावला आहे. 

Sep 21, 2015, 10:37 PM IST

व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!

'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 19, 2014, 03:03 PM IST

प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ९० दिवस एकत्र

बॉलीवुडमधील नवीन दिग्दर्शिका झोया अख्तरच्या नवीन सिनेमात प्रियंका चोप्रा, रणवीर सिंग आणि फरहान अख्तर हे एकत्र काम करणार आहेत. झोयाचा `दिल धड़कने दो` या

सिनेमाचं शुटींग लवकरच सुरू होईल. यासाठी हे तीनही कलाकार ९० दिवस जहाजावर राहणार आहेत.

May 6, 2014, 12:29 PM IST

दीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!

दीपिका पादूकोणही चांगल्या फॉर्मात आहे म्हणूनच तिचे स्टार सध्या उंचीवर आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या तिच्या पाच चित्रपटांतून चार चित्रपट हे सुपरहीट ठरले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दीपिका पादूकोणची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दीपिका पादूकोणची जाहिरातदारांमध्येदेखील मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मोठ-मोठ्या कंपन्या या तिच्यामागे फिरत आहेत. याच कंपन्यांमधून कोका कोला या कोल्ड ड्रिंक कंपनीने दीपिकाला जाहिरातीसाठी एक चांगलीच मोठी ऑफर दिली आहे. कोका कोला या जाहिरातीसाठी दीपिकाला चार कोटी प्रति वर्षाला देण्यात येणार आहे.

Dec 25, 2013, 07:52 PM IST