VIDEO TEASER : 'रॉक ऑन २'... मॅजिक इज बॅक!

आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा 'रॉक ऑन' हा सिनेमा तुम्हाला कदाचित आजही आठवत असेल... आता, याच सिनेमाची पुढची सीरिज म्हणजेच 'रॉक ऑन २' प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय.

Updated: Sep 10, 2016, 11:22 PM IST
VIDEO TEASER : 'रॉक ऑन २'... मॅजिक इज बॅक!  title=

मुंबई : आठ वर्षांपूर्वी प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा 'रॉक ऑन' हा सिनेमा तुम्हाला कदाचित आजही आठवत असेल... आता, याच सिनेमाची पुढची सीरिज म्हणजेच 'रॉक ऑन २' प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय.

शुजात सौदागर दिग्दर्शित या सिनेमात फरहान अख्तरसोबतच श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल, शशांक अरोरा, पूरब कोहली, प्राची देसाई, शहाना गोस्वामी यांच्याही भूमिका आहेत. 

या सिनेमासाठी फरहाननं प्रोड्युसरची भूमिकादेखील निभावलीय. नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.