'रॉक ऑन-2'चा टीझर लॉन्च

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन-2' चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. फरहानचा 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' म्युजिकल चित्रपटाने प्रेकक्षकांचे मन जिंकले होते. हा चित्रपट प्रंचड हिट झाला होता.

Updated: Sep 7, 2016, 12:18 PM IST
'रॉक ऑन-2'चा टीझर लॉन्च title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन-2' चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. फरहानचा 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' म्युजिकल चित्रपटाने प्रेकक्षकांचे मन जिंकले होते. हा चित्रपट प्रंचड हिट झाला होता.

सुजात सौदागर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. आता 'रॉक ऑन'च्या सिक्वलमध्ये नविन चेहरा म्हणून अभिनेत्री श्रध्दा कपूर झळकणार असून, फरहान अख्तर, अर्जून रामपाल पूरब कोहली आणि शशांक अरोडा हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, सध्या फक्त 'रॉक ऑन-2' चा टीझर पाहू शकता.