14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग
बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.
Jan 4, 2025, 12:54 PM ISTBollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट
Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे.
Nov 20, 2024, 01:05 PM ISTशबाना आजमी यांच्याशी लग्न करायला तयार नव्हते जावेद अख्तर; मध्य रात्री मित्रानं शोधून आणला मौलवी
Shabana Azmi and Javed Akhtar : शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाच्या आधल्या दिवशी काय झालं याविषयी त्यांच्यात मित्रानं खुलासा केला आहे.
Nov 3, 2024, 03:01 PM IST'तो मुस्लीम घरात...', फरहानशी लग्न केल्याने 'गोल्ड डिगर', 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना शिबानी दांडेकरचं चोख उत्तर
मी फरहान अख्तरला (Farhan Akhtar) डेट करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) फार ट्रोल कऱण्यात आलं असं शिबानी दांडेकरने (Shibani Dandekar) रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये (Rhea Chakraborty's podcast Chapter) सांगितलं. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरही दिलं.
Sep 21, 2024, 06:19 PM IST
सोमवारी लग्न झालं, बुधवारी कपल थेरेपीला पोहोचले फरहान अख्तर आणि शिबानी
Farhan Akhtar and Shibani Dandekar : फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sep 21, 2024, 03:26 PM IST'त्यांचा राग आणि...', पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलींसाठी स्वत: ला दोषी समजायचा फरहान अख्तर
Farhan on Divorce Affecting Daughters : फरहान अख्तरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sep 21, 2024, 11:01 AM ISTडॉन 3 मधून शाहरुखला का काढलं? फरहान अख्तरने अखेर केला खुलासा 'मी त्याच्यासाठी फार...'
फरहान अख्तर सध्या 'डॉन 3' च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. चित्रपटाचा प्लॉट तयार असून त्याने शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला कास्ट केलं आहे. 'डॉन 3' मधे शाहरुख नसल्याने चाहते नाराज झाले आहेत.
Aug 25, 2024, 08:08 PM IST
जावेद अख्तरच्या दुसऱ्या लग्नामुळे कशी होती फरहान आणि झोयाची स्थिती? 'शबाना आझमी यांनी केलेल्या गोष्टी...'
Farhan Akhtar on Javed Akhtar's Second Marriage : जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमीसोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी मुलगा आणि अभिनेता फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांची स्थिती काय होती, याबद्दल दोघांनी अनेक वर्षांनंतर सांगितलंय.
Aug 24, 2024, 11:10 PM ISTगोवा ट्रीपमध्येच फरहानचा ब्रेकअप; Girlfriend सोबत गेलेला अभिनेता तिच्याशिवाय परतताच म्हणतो...
Entertainment News : जीवनाच्या एखाद्या वळणावर प्रेमाची चाहूल लागते आणि मग आयुष्यच बदलून जातं. अशा या आयुष्यामध्ये प्रेमाचं माणूस सोडून जाणं म्हणजे आघातच...
Mar 19, 2024, 10:53 AM IST
'माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत...', 'अॅनिमल' दिग्दर्शकाच्या 'त्या' टीकेनंतर जावेद अख्तर यांचा संताप, म्हणाले 'माझ्या मुलाची...'
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्यात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या एका प्रतिक्रियेला जावेद अख्तर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Mar 17, 2024, 06:10 PM ISTमालिकांमधून लोकप्रिय झालेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अनुषा दांडेकर?
Anusha Dandekar in Relationship with : अनुषा दांडेकर या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याला करते डेट... सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा
Jan 12, 2024, 02:27 PM ISTGuess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का?
Viral Five Celebrity School Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी या फोटोत दिसणारी पाचही लहान मुलं ही लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते.
Nov 22, 2023, 07:42 PM IST'रूमी लिओ अख्तर...' लग्नाच्या वर्षभरानंतर फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन?
Farhan Akhtar New Guest: फरान अख्तरची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याच्या एका पोस्टची चर्चा आहे. यावरून आपल्याला हे कळू शकते की सध्या त्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन हे झालेले आहे.
Nov 8, 2023, 03:37 PM ISTधर्म- Not Applicable; जावेद अख्तर यांच्या नातींच्या जन्मदाखल्यात असं का नमूद केलंय? अखेर समोर आलं कारण
Farhan Akhtar Daughter Birth Certificate: आपल्या मुलींच्या जन्म दाखल्यावर धर्म विभागात Not Applicable असं लिहिण्यात आलं आहे. याबद्दल खुद्द जावेद अख्तर यांनी खुलासा केला आहे.
Oct 28, 2023, 03:43 PM ISTडॉनमध्ये शाहरूख खानऐवजी रणवीर सिंगची निवड का? फरहान अख्तरनं सांगितलं खरं कारण...
Farhan Akhtar on Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे डॉनची. सध्या यावेळी फरान अख्तरनं डॉनसाठी रणवीर सिंगची निवड का केली याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी तो काय म्हणाला आहे.
Sep 23, 2023, 12:57 PM IST