farhan akhtar

चित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फ्लॉप चित्रपट देतात. तरी देखील ते इतकी लॅविश लाईफ स्टाईल जगतात की तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्याकडे इतके पैसे येतात कसे? चला तर जाणून घेऊया हे कलाकार कसे पैसे कमावतात?

Sep 14, 2023, 06:55 PM IST

Farhan Akhtar च्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा त्याच्यावर जीव जडला आणि मग...

Divya Dutta On Farhan Akhtar : दिव्या दत्ता या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. तर तिनं दिलेल्या या मुलाखतीत फरहान अख्तवर क्रश असताना तिनं आधी चित्रपट करण्यास नकार दिला मात्र, त्यानंतर अचानक तिनं चित्रपट करण्यास होकार का दिला हे सांगितलं.

May 25, 2023, 11:18 AM IST

Farhan Akhtar: पार्टीमध्ये असं काय घडलं? फरहानवर आली तोंड लपवण्याची वेळ, मलायकाच्या बहिणीसोबत...पाहा Video

Farhan Akhtar hides face: अंजली अरोराच्या पार्टीमध्ये असं काय झालं? फरहानने लाजंगाजं लपवलं तोंड, पण Video समोर आलाच....

Feb 1, 2023, 06:05 PM IST

Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग

Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 05:42 PM IST

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST

'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम

Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

Jan 5, 2023, 10:44 AM IST

शक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?

श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर

Nov 21, 2022, 05:14 PM IST

रिक्षामध्ये सायकल ठेवून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या या सेलिब्रिटीला ओळखलत का?

या फिटनेसफ्रिक सेलिब्रिटीच्या फोटोवर त्याच्या बहिणीनेही प्रतिक्रिया दिली आहे

Sep 12, 2022, 08:45 PM IST

फरहान अख्तरची मोठी मुलगी Shakya आहे इतकी बोल्ड; पाहून व्हाल आश्चर्यचकित

जर तुम्ही स्टार किड असाल तर तुम्हाला लोकप्रिय होण्यासाठी  सोशल मीडियावर  एक्टिव्ह असावं लागेल. मग बघा तुमचं फॅन फॉलोइंग कसं वाढतं ते. स्टार किड असण्याचा हाच मोठा बेनिफीट आहे. परंतु फरहान अख्तरची मुलगी असूनही शाक्या अख्तरचे सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स नाहीत. तरीही तिला याची पर्वा नाही. ती तिच्याच नादात जगते.

Aug 7, 2022, 09:48 PM IST

Alia Bhatt च्या गरोदरपणावर काय आहे आईच म्हणणं?

भट्ट आणि कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण... अभिनेत्रीच्या आईचा आनंद गगनात मावेनासा

 

Jun 27, 2022, 03:57 PM IST

लग्नाआधीचं Alia Bhatt गरोदर; बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी यापूर्वीच उचललं 'हे' पाऊल

लग्नाआधीचं Alia Bhatt गरोदर..., बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लग्नाआधीचं दिला पहिल्या बाळाला जन्म 

 

 

Jun 27, 2022, 11:29 AM IST

फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं अंडरवॉटर किस, चाहते म्हणाले, "जिंदगी..."

फेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकरसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मालदीवला गेला आहे.

Jun 16, 2022, 05:49 PM IST

'डोक्यावर परिणाम झालायं का?' फरहान अख्तरच्या बायकोचा तो व्हिडीओ पाहून नेटीझन्सना पडलाय प्रश्न

  सगळेच सेलिब्रिटी आज काल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तसेच यामुळे ते आपल्या चाहत्यांना आपल्या विषयी माहिती देत असतात.

Mar 14, 2022, 09:36 PM IST

लग्नानंतर शिबानी एकाएकी करु लागली विचित्र कामं, पाहून फरहानही हादरेल

त्यांचा सहजीवनाचा हा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. पण, आता....

Mar 14, 2022, 06:06 PM IST

शिबानीला या व्यक्तीची जवळीक महत्त्वाची, म्हणूनच थाटला फरहानसोबत संसार

शिबानी दांडेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Mar 10, 2022, 05:20 PM IST