विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती
दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते.
Oct 25, 2024, 05:53 PM ISTDiwali 2024: दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 रोपं, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडचणी होतील दूर
यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला अशा काही रोपांबद्दल सांगणार आहोत जी रोप तुम्ही दिवाळीच्या पूर्वी घरी आणलीत तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील.
Oct 25, 2024, 05:14 PM ISTदिवाळीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका! अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज
Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. यादिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येतात, अशी मानता आहे. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.
Oct 25, 2024, 05:11 PM IST
दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; आता 20 लाखापर्यंतचे कर्ज...
PM Mudra Loan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Oct 25, 2024, 04:21 PM ISTIndian Railway : रेल्वेतून प्रवास करताना फटाके सोबत नेता येतात का?
Indian Railway Rules For Carrying Crackers In Train : आनंद आणि उत्साहाचा सण, म्हणून साजरं केलं जाणारं प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी.
Oct 24, 2024, 12:00 PM IST
Diwali 2024: 'या' 5 ट्रिक्स वापरून काही मिनिटांत चमकवू शकता तांब्याची भांडी, दिवाळीची साफसफाई होईल सोपी
Diwali Cleaning Tips 2024: दिवाळीच्या पूजेसाठी आवर्जून तांब्याची भांडी वापरली जातात. काही ट्रिक्स वापरून तुम्ही ही भांडी सहज पुन्हा नव्यासारखे चमकवू शकता.
Oct 23, 2024, 07:09 PM ISTVasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 23, 2024, 02:12 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे 3 शुभ मुहूर्त, 'या' गोष्टींची करा खरेदी लक्ष्मी होईल प्रसन्न
Dhanreras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतेची पूजा केली जाते. तसेच हा दिवस खरेदीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करणं शुभ मानलं जातं.
Oct 23, 2024, 12:35 PM ISTदिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?
Diwali Astro Tips: दिवाळीत राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊयात. दिवाळी हा दिव्यांचा सण असून देशभरात हा सण धामधुमीत साजरा केला जातो.
Oct 22, 2024, 04:31 PM ISTदिवाळीत शिवून घ्या 'हे' स्टायलिश ब्लाऊज, प्रत्येक बॉडीटाईपला दिसतील शोभून
दिवाळी एका आठवड्यावर आली आहे. अशात महिलांची तयारी सुरु झाली आहे. अशात महिलांना जर साडी नेसायची असेल तर त्यांनी कसं ब्लाऊज डिझाइन करायला हवं जे त्यांना शोभेल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 21, 2024, 07:18 PM ISTDiwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण
Diwali 2024 : दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 21, 2024, 04:29 PM ISTGulab Jamun: दिवाळीत बनवा मऊ आणि चविष्ट गुलाब जामुन, जाणून घ्या सोपी Recipe
Diwali 2024: तुम्ही चविष्ट गुलाब जामुन घरीही बनवू शकता. घरी छान सॉफ्ट गुलाब जामुन बनवण्यासाठी आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करा.
Oct 20, 2024, 08:39 PM ISTदिवाळी स्पशेल : घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे हैराण! 'या' 10 उपायाने करा नायनाट
Diwali 2024 Cleaning Tips : अवघ्या दोन एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. पुढच्या सोमवार 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस असणार आहे. अशात लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी घरात साफसफाई सुरु झालीय. घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे 10 सोपे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
Oct 20, 2024, 04:16 PM ISTदिवाळीच्या अगोदरच घरी लावा हे झाड; लक्ष्मीचा राहील कायम वास
दिवाळी आधीच लावा घरी हे झाड, लक्ष्मीचा कृपाशिर्वाद कायम राहील
Oct 20, 2024, 02:44 PM ISTदिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील
Idols Cleaning Before Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Oct 20, 2024, 11:47 AM IST