चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत
Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते.
Oct 20, 2024, 10:51 AM IST
दिवाळीचा फराळ करताना तुम्ही भेसळयुक्त गूळ तर वापरत नाही ना? कसं ओळखायचं?
दिवाळी जवळ येऊ लागल्यानं घरोघरी फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल. सध्या अनेकजण आरोग्याबाबत सजगता दाखवून गोड पदार्थ बनवण्यासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. पण सणासुदीच्या दिवसात बाजारात भेसळयुक्त पदार्थ सुद्धा विक्रीसाठी येतात. असे भेसळयुक्त पदार्थ वापरल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
Oct 18, 2024, 06:29 PM IST
Diwali 2024 : दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी
Diwali 2024 Date : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.., प्रकाशाचा हा सण यंदा 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर कधी आहे? वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Oct 18, 2024, 04:10 PM ISTदिवाळी साफसफाई Tips: काळाकुट्ट पडलेला फॅन नव्यासारखा चमकेल; घरात हव्यात फक्त 'या' 2 गोष्टी
Diwali Safsafi Ceiling Fan Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईमधील सर्वात कठीण काम म्हणजे सिलींग फॅन साफ करणे! हे काम आपल्या वाट्याला येऊ नये असं घरातील प्रत्येक सदस्याला वाटतं. मात्र हे काम स्मार्टपणे केलं तर फार झटपट करता येईल. कसं ते पाहूयात...
Oct 18, 2024, 03:22 PM ISTआई लक्ष्मीशीसंबंधित मुलींची नावे आणि अर्थ
राजपूत मुलींच्या नावांची यादी... मुलींसाठी खास नावे आणि अर्थ
Oct 14, 2024, 02:48 PM ISTदिवाळी दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते? कारण समजून घ्या!
दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का दिवाळी बरोबर 21 दिवसांनीच का साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊया.
Oct 14, 2024, 02:16 PM ISTNavratri 2024 : शारदीय नवरात्र 3 की 4 ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी
Shardiya Navratri 2024 : गणेशोत्सवानंतर पितृपक्ष आणि त्यानंतर वेध लागतात नवरात्रीचे. हिंदू धर्मात शारदीय नवरात्री अतिशय महत्त्व आहे.
Sep 21, 2024, 10:53 AM ISTHoli Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात.
Feb 16, 2024, 01:07 PM IST2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी
2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा.
Dec 13, 2023, 07:27 PM IST2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?
2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
Dec 10, 2023, 02:45 PM IST