diwali 2024

Horoscope : दिवाळीला धनलक्ष्मी योग, कोणत्या राशी ठरणार लाभदायक? जाणून घ्या कसा असेल दीपावलीचा दिवस?

'दिन दिन दिवाळी...' सुख, समाधान, ऐश्वर्य, उत्साह घेऊन येणारा दिवाळी हा सण 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणत्या राशीसाठी खास? कुणाला घ्यावी लागेल विशेष मेहनत?

Oct 31, 2024, 06:44 AM IST

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 

Oct 30, 2024, 04:50 PM IST

Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली? अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात?

Narak Chaturdashi 2024 : उठा उठा दिवाळी आली...नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. अभ्यंगस्नानानंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे. यामागे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

Oct 30, 2024, 04:49 PM IST

Diwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? महाराष्ट्रात कधी साजरी करायची दिवाळी? पाहा योग्य तिथी, पूजा विधी

Diwali 2024 Date in Maharashtra : दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचं म्हणं आहे लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला करायचं आहे असं म्हणत आहे. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी कधी योग्य तारीख जाणून घ्या. 

Oct 30, 2024, 04:05 PM IST

ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; आज 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वाचा आज किती आहेत सोन्याचे दर 

 

Oct 30, 2024, 12:32 PM IST

Horoscope : ऑक्टोबरचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? कोणावर धनवर्षाव तर कोणाला बसेल आर्थिक फटका

दिवाळीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. त्यात बघता बघता ऑक्टोबर महिनाही संपला. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार असून तो 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या 

Oct 30, 2024, 08:16 AM IST

दिवाळी भेट म्हणून ही 5 रोपं देणे ठरते लकी!

दिवाळी भेट म्हणून ही 5 रोपं देणे ठरते लकी!  

Oct 29, 2024, 03:43 PM IST

Narak Chaturdashi 2024 : 30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? नरक चतुर्दशीचा तिथीमुळे संभ्रम, जाणून घ्या अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त

Narak Chaturdashi 2024 : धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. यादिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. पण यंदा नरक चतुर्दशी तिथीबद्दल संभ्रम आहे. मग अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Oct 29, 2024, 03:10 PM IST

मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?

Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी... 

 

Oct 29, 2024, 12:46 PM IST

Dhanteras 2024 : धनतेरसला 30 वर्षांनंतर शनिदेवाचा शश महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींना 2025 पर्यंत सुवर्ण काळ

Dhanteras Shash Mahapurush Rajyog : शनीचे कुंभ राशीत प्रवेश हा धनत्रयोदशीत काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. कुबेर देवाच्या कृपेने या लोकांचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार असून 2025 पर्यंत सुवर्ण काळ असणार आहे. 

Oct 29, 2024, 09:10 AM IST

आयुर्वेदाची जनक देवी धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीला का करतात? आरोग्यदेवतेच दिवाळीशी काय कनेक्शन?

Dhanteras 2024 : धनत्रयोदशीचा सण दिवाळीपूर्वी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह धन्वंतरीचीही पूजा केली जाते. जाणून घ्या कोण आहे धन्वंतरी आणि धनत्रयोदशीला पूजा का केली जाते.

Oct 29, 2024, 08:06 AM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! रात्रभर फटाके फोडण्यावर निर्बंध, काय आहे BMC ची डेडलाइन?

Diwali 2024: दिवाळीच्या दिवसांत फटाके उडवले जातात. मात्र, यामुळं प्रदुषणातही वाढ होते. मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. 

 

Oct 29, 2024, 07:32 AM IST

Horoscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा

Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य 

Oct 29, 2024, 07:25 AM IST

घरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?

 घरी किती किलो सोनं ठेवू शकतो? नियम काय सांगतो?

Oct 28, 2024, 02:35 PM IST

Diwali 2024 : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी वसुबारसला करतात पांडवांची पूजा, गायीच्या शेणाला असतं विशेष महत्त्व

Vasubaras 2024 : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. वसुबारसला या भागात पांडवांची पूजा करण्याची परंपरा आहे. 

Oct 28, 2024, 02:24 PM IST