diwali 2024

दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलात? मग उरलेल्या फराळापासून बनवा 2 खमंग पदार्थ, बोटं चाटत राहाल!

 दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळातील पदार्थ लोक आवडीने खातात, मात्र दिवाळी संपली कि उरलेल्या फराळाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. 

Nov 8, 2024, 07:32 PM IST

अगं बाई काय प्रकार! दिवाळीचा फराळ चहात टाकून खाल्ला, VIDEO तुफान व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये व्लॉगर दिवाळीचा फराळ चहात बुडवून खात आहे. 

 

Nov 8, 2024, 03:52 PM IST

दिवाळी आणि देव दिवाळी यामध्ये काय फरक?

दिवाळी आणि देव दिवाळी यामध्ये काय फरक? 

Nov 7, 2024, 09:33 AM IST

Bhai Dooj Panchang : आज भाऊबीजसह सौभाग्य योग! लाडक्या भाऊरायाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 3 november 2024 Panchang : आज भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणारा सण दिवाळी भाऊबीज. आज भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त

Nov 3, 2024, 09:33 AM IST

Horoscope : वृषभ, सिंह राशीसह 5 राशींना भाग्याची साथ, भाऊबीजेचा दिवस कसा असेल?

भाऊबीजेचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, नशीब तुमची साथ देईल की नाही, काम पूर्ण होईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आजचे राशीभविष्य वाचा 3 नोव्हेंबर 2024. 

Nov 3, 2024, 06:45 AM IST

Bhai Dooj 2024 Date : 3 की 4 नोव्हेंबर कधी आहे भाऊबीज? 'या' अशुभ योगात भाउरायाचं औक्षण करु नका, पाहा शुभ मुहूर्त

Bhai Dooj 2024 Shubh Muhurat : बलिप्रतिपदानंतर दिवाळीची सांगता होते ती भाऊ बहिणीच्या सणाने भाऊबीजने...यंदा लक्ष्मीपूजन दोन दिवस करण्यात आलं. तसंच अनेकांना संभ्रम आहे भाऊबीज नेमकी कधी आहे. 

Nov 2, 2024, 01:58 PM IST

भावा-बहिणीचं नातं सांगणाऱ्या सुंदर Designs; भाऊबीजेच्या दिवशी दारासमोर काढा मनमोहक रांगोळी

बलिप्रतिपदेनंतर दुसरा सण येतो तो म्हणजे भाऊबीज. भावा-बहिणीच्या नात्याचा हा सण साजरा केला जातो. 

Nov 2, 2024, 01:15 PM IST

Diwali Padwa Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा, सोबत आयुष्मान योग! पतीरायाला औक्षवान करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 2 november 2024 Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा आहे. आज बायको नवऱ्याचं औक्षवान करतात. गोवर्धन उत्सव भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल कधी असेल ते जाणून घेऊया.

Nov 2, 2024, 08:21 AM IST

Poha Cutlet Recipe: दिवसाची सुरुवात करा पोहा कटलेटने, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Easy Breakfast Recipe: पोहा कटलेट काही मिनिटांत सहज तयार करता येतात. पोहा कटलेटसाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. 

Nov 2, 2024, 07:03 AM IST

Horoscope : पाडव्याचा दिवस कुणासाठी ठरणार लाभदायक? 8 राशीच्या लोकांच चमकेल नशिब

दिवाळी हा सण उत्साहाचा आणि मंगलमय दिवस. या दिवशी कसं असेल 12 राशीचं भविष्य? 

Nov 2, 2024, 06:55 AM IST

ऐन दिवाळीत धो धो पाऊस! सांगलीत ढगफुटी

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काडले आहे. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस पडला आहे. 

Nov 1, 2024, 06:57 PM IST

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'या' चुका टाळा, नाहीतर लक्ष्मी रुसेल

36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. 

Nov 1, 2024, 03:21 PM IST

'दिवाळीत कशाला चिकन, मटण खातो,' बिर्याणी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी एजंटने ग्राहकाला सुनावलं; 'तुम्हाला जर...'; पोस्ट व्हायरल

बिर्याणीची ऑर्डर केली असता त्याच्यासह डिलिव्हरी एजंटकडून न मागितलेला सल्ला मिळाल्याचा अनुभव एका Reddit युजरने शेअर केला आहे. यानंतर अनेकजण त्यावर व्यक्त होत आहेत. 

 

Nov 1, 2024, 02:44 PM IST