How to make Gulab Jamun: कोणत्याही सणात गोड पदार्थ तर पाहिजेच. मिठाई शिवाय सण साजरा होतंच नाही. आता भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण येत आहे. दिवाळी यावर्षी 31 ऑक्टोबर पासून साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजनाला लोक दिवे लावून लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी मिठाईचे विशेष महत्त्व आहे. यासाठी तुम्हाला बाजारातून मिठाई आणण्याची गरज नाही. तुम्ही चविष्ट गुलाब जामुन घरीही बनवू शकता. घरी छान सॉफ्ट गुलाब जामुन बनवण्यासाठी आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करा. चला जाणून घेऊयात गुलाब जामुन बनवण्याची सोपी रेसिपी...