dinesh karthik

Ravi Shastri म्हणतात, "आगामी वनडे वर्ल्ड कप 40 ओव्हरचा ठेवा, 1983 साली..."

Ravi Shastri On ODI World Cup: मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय. तर टीम इंडियाचा खेळाडू दिनेश कार्तिकने देखील यावर सहमती दर्शविली आहे.

Mar 13, 2023, 12:32 AM IST

Mallika Sagar: शांत, स्पष्ट आणि सुंदर; WPL च्या ऑक्शनरवर Dinesh Karthik झाला फिदा, पाहा काय म्हणतोय...

WPL Auction 2023: मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावलं होतं. मल्लिकाचा हाच अंदाज क्रिकेटर दिनेश कार्तिकला भावला. त्यावर डीके म्हणतो...

Feb 15, 2023, 11:21 AM IST

IND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ

IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.

Feb 2, 2023, 09:22 PM IST

Dinesh Karthik on Rohit Sharma: 'रोहित शर्माने World Cup मध्ये चांगली कामगिरी केली नाही....', दिनेश कार्तिकचं मोठं विधान

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकने कर्णधार विभागून देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो यावर हा निर्णय अवलंबून असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

 

Jan 28, 2023, 03:48 PM IST

"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"

" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"

Dec 28, 2022, 09:22 PM IST

Rohit Sharma त्याला टीमबाहेर काढेल...; Dinesh Karthik च्या वक्तव्याने एकच खळबळ!

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

Dec 17, 2022, 08:20 PM IST

Team India: टीम इंडियाचा नवा Virat Kohli कोण? Dinesh Karthik म्हणतो...

India vs Bangladesh 3rd ODI:  विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय. 

Dec 9, 2022, 06:42 PM IST

IND vs BAN: टीम इंडियाच्या पराभवानंतर DK ला आला राग, 'या' 2 खेळाडूंना झाप झाप झापलं!

Ind vs Ban 1st Odi: दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी आता रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कंबर कसल्याचं दिसतंय.

Dec 5, 2022, 08:24 PM IST

क्रिकेटर Murali Vijay ने का केलं Dinesh Karthik च्या पत्नीशी लग्न?

आयपीएलच्या 5 व्या सिझनमध्ये मुरली विजय आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांमधील संबघ दृढ झाले. 

Nov 29, 2022, 08:19 PM IST

Hardik Pandya च्या कर्णधारपदावर Dinesh Karthik चं मोठं वक्तव्य

आता कार्तिकने हार्दिकच्या (Hardik Pandya) कर्णधारपदावरून एक मोठं वक्तव्य केलंय.

Nov 24, 2022, 04:08 PM IST

दिनेश कार्तिक क्रिकेटला करणार अलविदा? त्या पोस्टने उडाली खळबळ

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिकने खुलासा केला की, टी-20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे 'स्वप्न' होते

Nov 24, 2022, 03:35 PM IST

T20 world cup मध्ये युझीला का खेळवलं नाही? Dinesh Karthik ने सांगितलं खरं कारण

वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये अखेर युझवेंद्रला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारण विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिलंय.

Nov 18, 2022, 05:39 PM IST

T20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?

India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.  या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.

Nov 9, 2022, 07:41 AM IST

IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..

दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती. 

 

Nov 1, 2022, 04:30 PM IST

मोठा धक्का! Dinesh Karthik टीम इंडियामधून 'आऊट', वाचा नेमकं कारण काय?

Dinesh Karthik : भारतीय फलंदाजांची आक्रमक खेळी आणि गोलंदाजांच्या सुपरफास्ट बॉलिंगमुळे टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप जिंकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता दिनेश कार्तिक टीम इंडियामधून आऊट झाल्याचं पहायला मिळतंय.

Oct 31, 2022, 11:47 PM IST