diabetes

डायबिटीज रुग्णांनो इकडे लक्ष द्या, या फळांचे सेवन आजपासून करा बंद !

Fruits To Avoid In Diabetes: फळे कोणाला खायला आवडत नाहीत.  फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी अशी अनेक फळे धोकादायक ठरतात. ही  फळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना फायद्याऐवजी हानी पोहोचवतात, कारण ही फळे खाल्ल्याने साखरेत वाढ होते.

May 16, 2023, 09:36 AM IST

Diabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 

May 15, 2023, 03:58 PM IST

Diabetes म्हणजे काय? त्रिसूत्री नियमाने मिळवा मधुमेहावर नियंत्रण, पाहा Video काय सांगतात तज्ज्ञ

Diabetes : डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आज दहा लोकांपैकी 4 जणांना असतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय, त्याची काय लक्षणं आहेत आणि तो कोणाला होता, या प्रश्नांसोबत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं का? (blood sugar control) या तज्ज्ञ आपलं मार्गदर्शन करणार आहेत. (Doctor Tips Video)

May 14, 2023, 09:49 AM IST

Diabetes राहील कंट्रोलमध्ये, फक्त 'या' गोष्टी करा, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर

Diabetes Yoga : मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा आजार मूत्रपिंड आणि शरीराच्या सर्व नसा खराब करतो. जर तुम्ही अधोमुख श्वानासन हे आसन केलातर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असे अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहिल.  

May 10, 2023, 05:07 PM IST

Diabetes : कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना देखील डायबिटीज होण्याचा धोका

सध्या अनेकजण डायबिटीज आजाने त्रस्त आहेत. मनुष्यांमध्ये आढणारा डायबिटीज हा आजार कुत्रा आणि मांजर या सारख्या पाळीव प्राण्यांमध्ये देखील आढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे आयुक्त डॉ.अभिजित मित्रा यांच्या मते डायबिटीज सारखे गंभीर आजार पाळीव प्राण्यामध्ये देखील आढळू शकतात. मनुष्यांप्रमाणे या आजाराचे परिणाम प्राण्यांवरही होऊ शकतात. यामुळे त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात. 

Apr 29, 2023, 09:24 PM IST

भात आणि मांसाहारामुळे डायबिटीजचा धोका? मांसाहारामुळे वाढते रक्तातील साखर?

सध्या असा दावा करण्यात येतोय की, डायबिटीज रुग्णांसाठी भात आणि मांसाहार खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या दाव्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Apr 27, 2023, 10:44 PM IST

Bournvita वादाच्या भोवऱ्यात, बॉर्नविटामुळे डायबिटीज होत असल्याचा दावा

बरेच पालक चांगल्या आरोग्यासाठी, उंची वाढण्यासाठी आपल्या मुलांना बॉर्नविटा देतात, पण हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक? सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरच्या दाव्यानं खळबळ, कंपनीकडून जोरदार प्रत्युत्तर. 

Apr 20, 2023, 07:37 PM IST

Worst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.

Apr 17, 2023, 07:02 PM IST

Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2023, 03:55 PM IST

'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या

Diabetes Diet Tips: डायबिटीज रुग्णांना आपली शुगर नियंत्रणात आणता येणार आहे. त्यांनी केवळ चार पदार्थाना प्राधान्य दिले पाहिजे. हे चार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहिल. साखर वाढणार नाही. त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल.

Mar 9, 2023, 09:20 AM IST

Diabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

 Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 8, 2023, 05:05 PM IST

Diabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात

मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.

Mar 6, 2023, 05:12 PM IST

Diabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या

रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

Mar 1, 2023, 05:00 PM IST

डायबिटीज असणाऱ्यांनी या चुका टाळा

सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त आहेत. खरदारी घेतल्यास यापासून तुम्हाला कोणताही धोका नाही.

Feb 21, 2023, 04:11 PM IST