Health Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!
Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Nov 13, 2022, 01:28 AM ISTडायबेटीस असलेल्या व्यक्तीने आपली इम्युनिटी चांगली ठेवणं गरजेचं का आहे, हे जाणून घ्या
मजबूत प्रतिकारशक्ती डायबेटीसच्या रुग्णांमध्ये संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि संसर्गाशी संबधित कोणत्याही समस्येचा धोका कमी करते.
Nov 12, 2022, 11:04 PM ISTजीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत
डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.
Nov 12, 2022, 10:58 PM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM ISTमधुमेह झालाय तर रोज खा 1 टोमॅटो, जाणून घ्या कच्चा टोमॅटो खाण्याचे फायदे
raw tomato benefits : टोमॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील तर आताच जाणून घ्या.
Nov 9, 2022, 06:42 PM ISTdiabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !
जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...
Oct 31, 2022, 03:08 PM ISTTulsi : दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा, डायबिटीस सोबत 'हे' पाच आजार जातील पळून!
तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...
Oct 26, 2022, 04:51 PM ISTकढीपत्ता स्वयंपाकातच नाही तर त्याचं पाणी करून... आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
कढीपत्त्यासोबत त्याच्या पाण्याचेही आहेतत हे गुणकारी फायदे
Oct 25, 2022, 06:38 PM ISTएक ग्लास गाजराचा रस आणि डायबिटीज येईल कंट्रोलमध्ये..एक महिना करा हा उपाय
सध्या हिवाळा जवळ येऊ लागला आहे आणि या ऋतूमध्ये गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Oct 25, 2022, 04:14 PM ISTपायाला मुंग्या येत असतील तर समजून जा, तुम्हाला....
तुम्हालाही हाता-पायाला येताता मुंग्या, ही बातमी खास तुमच्यासाठी...
Oct 18, 2022, 07:36 PM ISTType 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस
Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते.
Oct 16, 2022, 03:46 PM ISTBenefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित
Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.
Oct 15, 2022, 01:55 PM ISTDiwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील
Foods For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.
Oct 15, 2022, 08:40 AM ISTBlood Sugar कंट्रोल करण्यासाठी 'या' 3 प्रकारच्या चपात्यांचा आहारात करा समावेश!
काही प्रकारचे पीठ साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.
Oct 11, 2022, 07:10 AM ISTDiabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित
Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 07:47 AM IST