टेन्शन खल्लास! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
Diabetes Surgery can be a good treatment
Mar 4, 2023, 08:45 PM ISTDiabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या
रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
Mar 1, 2023, 05:00 PM ISTडायबिटीज असणाऱ्यांनी या चुका टाळा
सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त आहेत. खरदारी घेतल्यास यापासून तुम्हाला कोणताही धोका नाही.
Feb 21, 2023, 04:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTडायबेटीक रुग्णांना आता नो टेन्शन ! डायबेटीसपासून होणार कायमची सुटका?
डायबेटिक रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन आणि गोळ्या घ्यावा लागतात, पण आता यातून रुग्णांची सुटका होणार आहे
Feb 16, 2023, 06:48 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTDiabetes | मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात... 27 टक्के लोकांना मधुमेहाचा आजार
According to the report of BMC 27 percent of people in Mumbai have diabetes
Feb 2, 2023, 09:40 AM ISTआताची मोठी बातमी! मुंबईकरांसाठी 'कडू' बातमी, पालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर
मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्याआधीच मु्ंबईकरांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 1, 2023, 08:26 PM ISTDiabetes: गोड खायचयं पण मधुमेह आहे? 'या' पानांचा रस प्या आणि तुमची साखर नियंत्रणात आणा!
Benefits Of Aloe Vera Juice: एखाद्याला मधुमेह झाला की माणसावर अनेक बंधन येतात. जसे की खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. पहिले तर गोड पदार्थांवर बंधन येतात. पण या आजारावर आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
Jan 30, 2023, 04:41 PM ISTDiabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?
High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे.
Jan 28, 2023, 10:39 AM ISTDiabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar
Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.
Jan 26, 2023, 10:41 AM ISTRoti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून
Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात.
Jan 24, 2023, 04:01 PM ISTDrumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का
Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...
Jan 23, 2023, 06:32 PM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM IST