सफरचंद हे कोणत्याही वेळी खाण्याचा सल्ला घरातील मोठे सांगतात. इतकंच काय तर रोज एक तरी सफरचंद खाण्यास सांगतात. (All Photo Credit : File Photo)(Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
संत्री (Orange) - संत्री खाल्यानं त्वचा ग्लोइंग होते. तर मधुमेह असलेले लोक संत्री खाऊ शकतात.
लीचीमध्ये सगळ्यात जास्त साखर असते त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी लीचीचे सेवन करू नये.
आंबा एक अस फळ आहे जो सगळ्यांच आवडतो. उन्हाळ्यात जेव्हा आंबा येतो तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणे टाळायला हवे.
अननस चवीला खूप गोड असलं तरी त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मधुमेहाच्या रुग्ण्यांनी खायला नको.
केळ हे असं फळं आहे जे आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळतं. हे आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं असलं तरी मधुमेहाच्या रुग्णांनी ती खायला नको.
कलिंगड सगळ्यात टेस्टी जरी असलं तरी सुद्धा त्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा जास्त असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये.