नियमीत आरोग्य तपासणी

योग्य आहार आणि व्यायाम यासह पाळीव प्राण्यांची नियमीत आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

Apr 29,2023

नियमीत व्यायाम

पाळीव प्राण्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी नियमीत व्यायान अर्थात त्यांना बाहेर फेरफटका मारायला नेणे गरजेचे आहे.

योग्य आहार

प्राण्यांचा डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाची प्रथिने, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त आहार देणे गरजेचे आहे.

लठ्ठपणामुळे डायबिटीजचा धोका

लठ श्वान तसेच लठ्ठ मांजरींना डायबिटीजचा धोका होऊ शकतो

कोणत्या वयाच्या प्राण्यांना होतो डायबिटीज

मध्यम वयाचे श्वा आणि माजरींना डायबिटीज धोका होऊ शकतो.

प्राण्यांच्या रक्तातील ग्लुकोजवर परिणाम

डायबिटीजमुळे प्राण्यांच्या रक्तातील ग्लुकोजवर परिणाम होऊ शकतो.

पाळीव प्राण्यांची काळजी घ्या

अनेक जणांना घरी कुत्रा, मांजर यासारखे प्राळीव प्राणी पाळण्याची हौस असते. मात्र, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

पाळीव प्राण्याना गंभीर आजारांचा धोका

कुत्रा, मांजर यासारख्या पाळीव प्राण्याना गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story