हिवाळी अधिवेशनात विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ
हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभेत नोटबंदीवरुन गदारोळ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात नोटबंदीबाबतचा स्थगन प्रस्ताव फेटाळला गेला. त्यामुळे विरोधक चांगलेच आमक्रमक झाले. सकाळी विधानसभा कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नोटबंदीविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. मात्र तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या.
Dec 5, 2016, 02:12 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:53 PM ISTनोटबंदीचा फटका कोकणातल्या पर्यटनाला
प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आहे.
Dec 4, 2016, 06:28 PM IST'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही
Dec 4, 2016, 04:43 PM ISTनोटबंदीचा पाकिस्तानलाही फटका, उच्चायुक्तांचे पगार रखडले
भारतानं केलेल्या नोटबंदीचा पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही बसला आहे.
Dec 3, 2016, 05:35 PM ISTताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका
नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.
Dec 2, 2016, 07:25 PM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTमंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Dec 2, 2016, 02:58 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTनोटबंदीनंतर व्होडाफोनची नवी ऑफर
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे.
Dec 1, 2016, 08:32 AM ISTएटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता
नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे
Dec 1, 2016, 07:56 AM ISTनोटबंदीनंतरचं कामाठीपुरा...
डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच..... मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं.... एक रिपोर्ट कामाठीपुरामधून......
Nov 30, 2016, 04:28 PM ISTनोटबंदीमुळे जहांगीर आर्ट गॅलरीत शुकशुकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 10:02 PM ISTआम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!
नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 27, 2016, 09:55 PM ISTनागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Nov 27, 2016, 09:06 PM IST